भारतीय विदेशी मुद्रासंपत्ती २.५७९ अब्जावरून ५८६.११ अब्ज
मुंबई: भारतीय विदेशी मुद्रासंपत्तीचा साठ्यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ ऑक्टोबरमध्ये आपल्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी मात्र विदेशी मुद्रा ( Foreign Reserves) २.३६३ अब्ज डॉलर वरून घसरून ५८३.५३२ अब्ज डॉलरपर्यंत खाली आले होते. वैश्विक पातळीवरील संकट व रूपयांवरील दबाव असताना देखील विदेशी मुद्रा राखण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यशस्वी झाली आहे.
गोल्ड रिझर्व्ह ४९९ लाख डॉलर्सवरून ४५.९२३ अब्ज डॉलरपर्यंत गेले असल्याचे आरबीआयच्या वतीने सांगण्यात आले आहे.