स्मार्ट बाजारचा ‘फुल पैसा वसूल सेल’ पुन्हा दाखल; घरगुती खरेदीवर अधिक बचतीची संधी

    14-Aug-2026
 
Smart Bazaar Full Paisa Vasool Sale

मुंबई (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale) : रिलायन्स रिटेलचा मूल्यकेंद्रित सुपरमार्केट ब्रँड स्मार्ट बाजार ग्राहकांच्या बहुप्रतीक्षित ‘फुल पैसा वसूल सेल’ सह पुन्हा सज्ज झाला आहे. १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित या पाच दिवसीय सेलमध्ये ग्राहकांना दैनंदिन घरगुती खरेदीवर अधिक बचत करण्याच्या संधी मिळणार आहेत.
 
कुटुंबासाठी खरेदी करताना प्रत्येक रुपयाचे महत्त्व असते, या ग्राहकांच्या गरजेवर आधारित या सेलमध्ये होम आणि पर्सनल केअर, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, जीवनावश्यक वस्तू, डेअरी, होम आणि फॅशन अशा विविध श्रेणींमध्ये आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. केवळ एखाद्या उत्पादनावर सवलत देण्यापेक्षा संपूर्ण खरेदीच्या बास्केटवर अधिक मूल्य मिळवून देणे, हा या ऑफरचा मुख्य उद्देश आहे. (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale)
'
खास आकर्षक ऑफर्स: (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale)
  • ५ किलो बासमती तांदूळ + २.७३ किलो तेल यांचा एकत्रित स्मार्ट किंमत ₹७९९
  • बिस्किटे आणि चॉकलेट्सवर ‘कोणतेही २ खरेदी करा, कोणतेही १ मोफत मिळवा’ ऑफर
  • ३.६ लिटर / ५ किलो डिटर्जंट्सवर किमान ३३% सूट
  • आघाडीच्या ब्रँडच्या शॅम्पूंवर थेट ६०% सूट
  • २ नग स्टेनलेस स्टील ट्रिपली कुकवेअर कॉम्बो अवघ्या ₹९९९ मध्ये
या सेलच्या माध्यमातून कुटुंबांना अधिक खरेदी, अधिक बचत आणि खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातून अधिक मूल्य मिळवून देण्याचा स्मार्ट बाजारचा प्रयत्न आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून घरगुती वापरातील विविध उत्पादनांपर्यंत अनेक श्रेणींमध्ये ऑफर्स उपलब्ध असतील.
 
दामोदर मॉल, CEO – ग्रोसरी रिटेल, रिलायन्स रिटेल , म्हणाले:
 
“भारतीय कुटुंबांसाठी प्रत्येक खर्च केलेल्या रुपयातून अधिक मूल्य मिळवणे म्हणजे तडजोड करणे नव्हे, तर काय खरेदी करायचे, कधी खरेदी करायचे आणि आपल्या पैशाच्या मोबदल्यात किती मिळते, याबाबत स्मार्ट निर्णय घेणे होय. स्मार्ट बाजारमधील ‘फुल पैसा वसूल’ हा सेल याच विचारसरणीचा उत्सव आहे.” (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale)
 
फुल पैसा वसूल सेल’ चा प्रचार मास मीडिया, डिजिटल, सोशल मीडिया, रिटेल आणि हायपरलोकल माध्यमांमधून करण्यात येणार असून, सहभागी स्मार्ट बाजार स्टोअर्स या मोहिमेच्या केंद्रस्थानी असतील. हा सेल १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान सहभागी स्मार्ट बाजार स्टोअर्समध्ये सुरू राहणार आहे. (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale)
 
स्मार्ट बाजारविषयी
 
स्मार्ट बाजार हा रिलायन्स रिटेलचा मूल्यकेंद्रित सुपरमार्केट ब्रँड असून, येथे किराणा, ताजी फळे-भाज्या, होम केअर, पर्सनल केअर तसेच नॉन-ग्रॉसरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. भारतीय कुटुंबांसाठी दैनंदिन खरेदी अधिक स्मार्ट बनवण्यावर ब्रँडचा भर असून, योग्य उत्पादनांची उपलब्धता, आकर्षक मूल्य आणि सुविधाजनक खरेदीचा अनुभव यांचा संगम साधण्याचे उद्दिष्ट आहे. (Smart Bazaar Full Paisa Vasool Sale)




संबंधित मजकूर