Reliance Digital सादर करत आहे Digital India Sale Crazy Offers (D.I.S.C.O.) ; स्मार्टफोन्स, होम अप्लायंसेस, टीव्हीज, लॅपटॉप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक ऑफर्स
मुंबई : (Reliance Digital Sale) भारतातील सर्वात मोठ्या कंझूमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असलेल्या Reliance Digital ने त्यांच्या लोकप्रिय डिजिटल इंडिया सेलसाठी D.I.S.C.O. (Digital India Sale Crazy Offers) हे नवीन रूप सादर केले आहे. १६ ऑगस्टपर्यंत Reliance Digital स्टोअर्स, RelianceDigital.in आणि MyJio Stores वर चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, होम अप्लायंसेस आणि इतर अनेक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
कंझूमर इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायंसेस वरील या सीझनमधील सर्वोत्तम ऑफर्स एकत्र आणणाऱ्या या सेलमध्ये, जुन्या उत्पादनांवर अधिक एक्सचेंज व्हॅल्यू, निवडक इलेक्ट्रॉनिक्सवर १० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, दुसरे उत्पादन खरेदी केल्यास थेट ५० टक्के सूट, bank cards, paper finance आणि UPI द्वारे ३० हजार रुपयांपर्यंतची सूट, तसेच एक वर्षाची मोफत एक्स्टेंडेड वॉरंटी यांसारखे फायदे दिले जात आहेत.(Reliance Digital Sale)
जर तुम्ही स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप किंवा घरातील उपकरणे अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठीही सर्वोत्तम वेळ आहे. भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स सेलची जोरदार सुरुवात झाली आहे. (Reliance Digital Sale)
येथे काही जबरदस्त D.I.S.C.O. ऑफर्सची झलक दिली आहे:
स्मार्टफोन्स आणि ॲक्सेसरीज
तुम्हाला ₹10,999 पासून सुरू होणारा परवडणारा 4G स्मार्टफोन हवा असो, ₹13,999 पासून सुरू होणारा 5G स्मार्टफोन हवा असो किंवा आयफोन व फोल्डेबल फोन्ससारखी ₹2 लाखांपर्यंत किंमत असलेली प्रीमियम फ्लॅगशिप उपकरणे हवी असोत – Reliance Digital कडे प्रत्येक किंमत श्रेणीतील पर्याय उपलब्ध आहेत. (Reliance Digital Sale)
यासोबतच, ग्राहक 30 महिन्यांपर्यंतच्या No Cost EMI सुविधेचा लाभ घेऊ शकतात; तसेच निवडक स्मार्टफोन्सवर ₹10,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस, इअरबड्स, हेडफोन्स, ब्लूटूथ स्पीकर्स, वेअरेबल्स आणि मोबाईल ॲक्सेसरीजच्या खरेदीवर UPI पेमेंटद्वारे 10% पर्यंतची सवलत आणि ₹15,000 किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर निवडक ब्लूटूथ स्पीकर्स, इअरबड्स व पॉवर बँक्सवर थेट 50% सवलत मिळवू शकतात. (Reliance Digital Sale)
होम अप्लायंसेस
₹50,000 किंवा त्याहून जास्त किंमतीची खरेदी करा आणि ₹43,900 किमतीचा Dyson Big Ball Vacuum Cleaner फक्त ₹13,900 रुपयांना मिळवा. (Reliance Digital Sale)
₹39,990 पासून सुरू होणाऱ्या 65-inch 4K UHD Google TVs सह तुमचा होम एंटरटेनमेंटचा अनुभव अधिक उत्तम करा; तसेच ₹39,990 पासून सुरू होणाऱ्या Side by Side Refrigerators ची निवड करा आणि ₹12,000/-* पर्यंतची मोफत भेटवस्तू व ₹15,000/-* पर्यंतचे एक्सचेंज फायदे मिळवा.
ग्राहक ₹55,990 पासून सुरू होणारे Washer Dryer देखील घरी आणू शकतात, ज्यासोबत ₹18,000 किमतीच्या मोफत भेटवस्तू मिळतील. (Reliance Digital Sale)
लॅपटॉप्स
फक्त ₹39,999 पासून सुरू होणाऱ्या लॅपटॉप्सवर मिळवा मोफत 1+2 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि ₹5,000 पर्यंतचे एक्सचेंज फायदे. (Reliance Digital Sale)
रिलायन्स डिजिटलचा परिचय
Reliance Digital हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आहे. 800 पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेल्या 620+ रिलायन्स डिजिटल स्टोअर्स आणि 900+ मायजिओ स्टोअर्सच्या माध्यमातून ही कंपनी देशाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांना सेवा देत असून, सर्वांपर्यंत अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवत आहे.
300 हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ब्रँड्स आणि 5,000 हून अधिक उत्पादने सर्वोत्तम किमतीत उपलब्ध करून देत, Reliance Digital मॉडेल्सची सर्वात मोठी श्रेणी सादर करते; ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीला साजेसे योग्य तंत्रज्ञान निवडणे शक्य होते.
प्रत्येक स्टोअरमधील प्रशिक्षित आणि पूर्ण माहिती असलेला कर्मचारी ग्राहकांना प्रत्येक उत्पादनाविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असतो. (Reliance Digital Sale)
विशेष म्हणजे, रिलायन्स डिजिटल आपल्या सर्व उत्पादनांसाठी Reliance resQ द्वारे विक्री-पश्चात सेवा पुरवते; Reliance resQ हा या रिटेलरचा सेवा विभाग असून तो भारतातील एकमेव ISO 9001-प्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स सेवा ब्रँड आहे. (Reliance Digital Sale)
रिलायन्स resQ ची सेवा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असते आणि ती सर्वसमावेशक उपाययोजना पुरवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. (Reliance Digital Sale)
सोप्या खरेदीसाठी ग्राहक कोणत्याही Reliance Digital स्टोअरमध्ये भेट देऊ शकतो किंवा www.reliancedigital.in वर ऑनलाइन खरेदी करू शकतो. (Reliance Digital Sale)