नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल; एसआयटी चौकशीत नऊ गुन्हे दाखल!

महिलांचे म्हणणे ऐकून न घेणाऱ्या व्यवस्थापकालाही आरोपी म्हणून गुन्हा दाखल, महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर