मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलैत तीन दिवसीय 'महाराजस्व अभियान'
२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट; राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत उपक्रमांचा धडाका; जमीन मोजणी ते शेतकरी मदतीसाठी महसूल विभागाचे महानियोजन