मुंबई (Vijay Sales Diwali Sale 2026) : भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळींपैकी एक असलेल्या 'विजय सेल्स'ने आपला 'दिवाळी सेल २०२६' जाहीर केला आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि वैयक्तिक तंत्रज्ञानाच्या विस्तृत श्रेणीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सणांची खरेदी अधिक फायदेशीर बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या प्रियजनांना तंत्रज्ञानावर आधारित भेटवस्तू देण्याची, कौटुंबिक मनोरंजनाचा दर्जा उंचावण्याची आणि दैनंदिन जीवनात अधिक सुलभता आणणारी उपकरणे घरी आणण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.
या उपक्रमावर बोलताना 'विजय सेल्स'चे संचालक निलेश गुप्ता म्हणाले, "दिवाळी हा असा काळ असतो जेव्हा ग्राहक काहीतरी नवीन खरेदी करण्यास उत्सुक असतात. आमचा दिवाळी सेल ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना या सणात उत्सव साजरा करणे, भेटवस्तू देणे आणि घराचे अपग्रेडेशन करणे अधिक सोपे होईल." (Vijay Sales Diwali Sale 2026)
स्मार्टफोन्स आणि वैयक्तिक तंत्रज्ञान: तुम्हाला जोडणाऱ्या भेटवस्तू:
सणासुदीला भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, स्मार्टवॉचेस, लॅपटॉप्स आणि विविध श्रेणीतील ॲक्सेसरीज 'विजय सेल्स'मध्ये उपलब्ध आहेत.
ग्राहकांसाठी सॅमसंग, वनप्लस, गुगल, व्हिव्हो, ओप्पो, नथिंग, रिअलमी, रेडमी, असूस, एचपी, लेनोव्हो आणि डेल यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचे पर्याय उपलब्ध असतात. टीडब्ल्यूएस इयरबड्स आणि बोट, नॉइज, जेबीएल आणि सोनीच्या हेडफोन्सपर्यंत, विविध आवडीनिवडी आणि बजेटनुसार भेटवस्तूंचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (Vijay Sales Diwali Sale 2026)
होम एंटरटेनमेंट: उत्सवाचा आनंद द्विगुणित करा:
टीव्ही, साऊंडबार, होम थिएटर सिस्टीम आणि पार्टी स्पीकर्सच्या आकर्षक श्रेणीसह तुमच्या लिव्हिंग रूमला सणासुदीचा नवा लूक द्या. सोनी, एलजी, टीसीएल, शाओमी, पॅनासॉनिक, हायर आणि व्हाइस या ब्रँड्सच्या टेलिव्हिजन्ससह जेबीएल, सॅमसंग, बोट, बोस आणि फिलिप्सच्या ऑडिओ उत्पादनांचा शोध घ्या. कुटुंबासोबत सणांचे चित्रपट पाहणे असो, उत्सवांचे आयोजन असो किंवा मनोरंजनाचा उत्कृष्ट अनुभव घेणे असो, ग्राहक त्यांच्या होम एंटरटेनमेंट सेटअपमध्ये बदल घडवून आणणारी उत्पादने निवडू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
होम अप्लायन्सेस अपग्रेड्स: घराला द्या सणासुदीचा नवा लूक:
या दिवाळीत होम अप्लायन्सेसच्या विविध पर्यायांसह दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी ग्राहक एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, गोदरेज, हायर, बॉश, आयएफबी, व्होल्टास, डायकिन, पॅनासॉनिक, डायसन आणि युरेका फोर्ब्स यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन्स, एअर कंडिशनर्स, एअर प्युरिफायर्स, व्हॅक्यूम क्लीनर्स, डिशवॉशर्स आणि गिझर्स खरेदी करू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
किचन इनोव्हेशन्स आणि लाईफस्टाईल गरजा: सुलभतेने साजरी करा दिवाळी:
एअर फ्रायर्स, मिक्सर ग्राइंडर, मायक्रोवेव्ह, कॉफी मेकर्स, केटल्स, चिमणी, कुकटॉप्स आणि वॉटर प्युरिफायर्स यांसारख्या किचन अप्लायन्सेसच्या विस्तृत श्रेणीसह सणाची तयारी अधिक सुलभ करा. फिलिप्स, प्रेस्टिज, वंडरशेफ, मर्फा रिचर्ड्स, हॅमिल्टन बीच, हॅवेल्स, फॅबर, बॉश, आयएफबी आणि केंट यांसारख्या ब्रँड्सची उत्पादने उपलब्ध आहेत. याशिवाय, ग्राहक फिलिप्स, बॉम्बे शेव्हिंग कंपनी आणि इतर प्रमुख ब्रँड्सच्या पर्सनल केअर आणि ग्रूमिंग उत्पादनांचीही खरेदी करु शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
आकर्षक दिवाळी ऑफर्स आणि पेमेंट लाभ:
एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना ५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या इझीईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. एचडीएफसी बँक मास्टरकार्ड डेबिट कार्डधारकांना १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या व्यवहारांवर ६,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. ही ऑफर केवळ शनिवार-रविवार आणि फक्त ऑफलाइन खरेदी करताना वैध राहिल. (Vijay Sales Diwali Sale 2026)
आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डधारकांना ६ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान १२,५०० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत आणि ५०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर १०,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. (Vijay Sales Diwali Sale 2026)
एचएसबीसी बँक क्रेडिट कार्डधारकांना ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान २०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत आणि २०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर ६,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते. एचएसबीसी बँक ताज क्रेडिट कार्डधारकांना २५,००० रुपयांवरील ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर २०% (१०,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळू शकते. (Vijay Sales Diwali Sale 2026)
एसबीआय कार्डधारकांना २५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळू शकते.
बीओबी कार्डधारकांना ७,५०० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १०% (३,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळू शकते.
आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्डधारक १०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर ५% (१०,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळवू शकतात.
इंडसइंड बँक क्रेडिट कार्डधारकांना ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १०% (१०,००० रुपयांपर्यंत) आणि १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर ५% (२,५०० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळू शकते. (Vijay Sales Diwali Sale 2026)
आरबीएल बँक कार्डधारकांना ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या क्रेडिट कार्ड ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट आणि १६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान २०,००० रुपयांवरील क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ४,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. (Vijay Sales Diwali Sale 2026)
एयू स्मॉल फायनान्स बँक क्रेडिट कार्डधारक आठवडाभरात ५,००० रुपयांवरील ईएमआय व्यवहारांवर ५,००० रुपयांपर्यंत आणि ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान १०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या नॉन-ईएमआय व्यवहारांवर ७,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळवू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
स्टँडर्ड चार्टर्ड बँक क्रेडिट कार्डधारक केवळ ऑफलाइन स्टोअर्समध्ये १०,००० रुपयांवरील ईएमआय व्यवहारांवर १०% (१०,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळवू शकतात. येस बँक क्रेडिट कार्डधारकांना १०,००० रुपयांवरील ईएमआय व्यवहारांवर ५% (२,५०० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळते.
वनकार्डधारक केवळ ऑफलाइन स्टोअर्समध्ये १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर २०,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळवू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
डीबीएस बँक क्रेडिट कार्डधारक ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १०% (३,००० रुपयांपर्यंत) आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर १,५०० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळवू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
कॅनरा बँक क्रेडिट कार्डधारक केवळ ऑफलाइन स्टोअर्समध्ये १०,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ईएमआय व्यवहारांवर १५,००० रुपयांपर्यंत त्वरित सूट मिळवू शकतात. (Vijay Sales Diwali Sale 2026)
फेडरल बँक ग्राहकांना १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या क्रेडिट कार्ड ईएमआय आणि नॉन-ईएमआय व्यवहारांवर १०% (३,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट आणि १५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या डेबिट कार्ड नॉन-ईएमआय व्यवहारांवर १०% (२,००० रुपयांपर्यंत) त्वरित सूट मिळते. (Vijay Sales Diwali Sale 2026)
या दिवाळीत अर्थपूर्ण भेटवस्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गृह-उपकरणांच्या मदतीने प्रत्येक उत्सव अधिक प्रकाशमय करा. तुमच्या जवळच्या विजय सेल्स स्टोअरला भेट द्या किंवा विजयसेल्स डॉटकॉमवर सणासुदीच्या ऑफर्सचा ऑनलाइन आनंद घ्या. (Vijay Sales Diwali Sale 2026)