नटसम्राट हरपला, कलाकारांनी व्यक्त केल्या भावना !

    08-Oct-2026
 
 
Nana Patekar
 
 
 
 
 
मुंबई - nana patekar ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नानांच्या अकाली जाण्याने सगळ्यांवरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेक दिग्गजांनी नाना गेल्याचा विश्वास बसत नसल्याचं म्हटलंय. नानांच्या जवळच्या व्यक्तींपकी एक ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी यावर अजून विश्वास बसत नसल्याचं म्हटलंय.
अशोक सराफ म्हणाले कि, माणूस तसा लवकर जाणारा नव्हता, कारण तो सतत अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा होता. कुठल्याही फालतू गोष्टीत न पडणारा आणि कुठलेही व्यसन नसणारा माणूस अशा रीतीने निघून जावा हि फार वेदनादायी गोष्ट असल्याचे ते म्हणाले. nana patekar ashok saraf 
त्यांचे चित्रपट बघत आम्ही मोठे झालो.. हि खूप चुकीची एक्सिट आहे. नानांनी दुष्काळाच्या तोंडावर नव्हतं जायला हवं होत. त्यांनी दुष्काळ व्यवस्थित हाताळला असता. शेतकऱ्यांप्रती त्यांचं काम खूप मोठं होत. पण त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले .nana patekar pravin tarde 
तर नाना पाटेकर गेलेत हा विचारच भयाण आहे. नानाकडे बघून कधीच असं वाटलं नव्हतं कि नाना नसेल इतका फिट होता. 40 वर्षांची आमची मैत्री होती. 'नटसम्राट'मुले ती अधिक घट्ट झाल्याचं दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले .nana patekar mahesh manjrekar 
शूटिंगला जात असताना अचानक नानांचं निधन झालं. त्यामुळे शूट रद्द करून गोव्याला गेलो. त्यांना बघितलं. खरतर ते खूप फिट होते, असं कसं झालं कळत नाहीये. ज्यांच्या नाटक, चित्रपट बघून आम्ही प्रेरणा घेतली त्यांना असं बघून गहिवरून आलं. त्यांचा रानमांचावरचा वावर अफाट होता. बऱ्याच गोष्टी एकत्र करायच्या राहून गेल्या. महाराष्ट्रासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचं सयाजी शिंदे यांनी म्हटलंय.nana patekar sayaji shinde 
माझा विश्वास बसत नव्हता, असं काही घडलंय. माझ्या आयुष्यातून एक उत्तम माणूस गेला. त्यांनी खूप लोकांना मदत केली पण कधी स्वतःच नाव नाही सांगितलं. आता शेतकऱ्यांना त्यांची खरी गरज होती. त्यांचं 'नाम'च्या माध्यमातून दुष्काळ ग्रस्तभंगात मदत करण्याचं चाललं होतं. असा उत्तम, नट, माणूस पुन्हा होणे नसल्याचं जयवंत वाडकर म्हणाले.nana patekar jaywant wadkar 
नानाबरोबर कधी काम केलं नाही, पण आम्ही एकत्र एकांकिका केली होती. आमच्यात चांगली मैत्री होती. नानाने माझं कुठलीही काम बघितलं कि मला फोन करायचा. मी त्याचा बाबा आमटेंवरील सिनेमा बघितला ..तेव्हा त्याने मला कॉल केला कि विज्या तू मला कॉल केला नाही केलास. असा हा आमचा नाना होता. हिंदीत दबदबा असलेला एकमेव मराठीतला स्टार होता. त्याच स्टारडम मी जवळून बघितलं आहे. इतका फिट माणूस माणूस एकाकी गेला यावर विश्वास बसत नसल्याचं ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर म्हणाले.nana patekar vijay patkar 




संबंधित मजकूर