दिंड्यापताका नाचवित पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारीत सहभागी होण्यामागील लक्षावधी भाविकांची भावना नव्या पिढीला कळावी आणि महाराष्ट्राच्या दिंडी सोहळ्यातून प्रतित होणा-या सांस्कृतिक वैभवाची जाणीव व्हावी यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आठही विभाग क्षेत्रात स्वच्छता दिंडी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
Read More