भारताच्या आर्थिक वाटचालीत वाहन उद्योग महत्त्वाचा आधारस्तंभ ठरत असून, देशाच्या ‘जीडीपी’मध्ये सात टक्क्यांहून अधिक योगदान देणार्या या क्षेत्राने रोजगार, उत्पादन आणि जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेत भरीव कामगिरी बजावली आहे. त्याविषयी सविस्तर...
Read More