कला म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कलेच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. चित्रकला, वस्तूकला, शिल्पकला, यामुळे एकूणच जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी निर्माण होते. त्याचबरोबर मानवी मन किती वेगवेगळ्या पातळीवर आपली समृद्ध अभिव्यक्ती सादर करू शकतो, याचीसुद्धा प्रचिती येते. परंतु, ही कला केवळ काही मूठभर लोकांच्या हातात असता कामा नये. केवळ काहींनी याचा आस्वाद घ्यावा व इतर बहुसंख्याक लोकांनी कलेच्या ज्ञानापासून दूर राहावे, ही गोष्ट योग्य नव्हे. हाच विचार मनात ठेवून, एक आगळीवेगळ
Read More
मुळात श्रीलक्ष्मीची लक्ष्मी-नारायण किंवा गजलक्ष्मी ह्या स्वरूपात अंकन केलेली शिल्पे खूप ठिकाणी आढळतात, पण नृत्यमग्न लक्ष्मी त्यामानाने दुर्मिळ.