युझवेंद्र चहलने ६ विकेट घेत ऑस्ट्रेलियाला २३०धावत गुंडाळले. भारताला २३१ धावांचे आव्हान.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ३४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
भव्य धावसंख्येचा पाठलाग करताना जडेजा आणि कुलदीपच्या फिरकीने ऑस्ट्रेलिया संघाला जेरीस आणले.
चौथ्या निर्णायक कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर ४ वर ३०३ अशी मजल मारली आहे.
दुसऱ्या दिवशी भारताने चांगली फलंदाजी करत ४४३ धावांचा डोंगर रचला. पुजाराने १६वे शतक साजरे केले.
मयांक अग्रवाल, पुजारा आणि कोहलीच्या खेळीमुळे भारताने पहिल्या दिवसाअखेर २१५ वर २ बाद अशी मजल मारली.
या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने दोन खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या संघात ७ वर्षीय खेळाडूचा समावेश, भूषवणार उपकर्णधारपद
भारताला जिंकण्यासाठी हव्या आहेत १७५ धावा. तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेटची गरज.
ऑस्ट्रेलिया संघाला २३५ वर सर्वबाद केल्यानंतर भारताने सावध सुरुवात करत १६६ धावांची आघाडी मिळवली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीमधून पृथ्वी शॉला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा टी-२० सामना पावसामुळे केला रद्द.