‘डॉ. अशोक कुमार राय विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य’ या एक वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणात, अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार दि.२५ जुलै रोजी डॉक्टरविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार दिला. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रशांत कुमार यांच्या खंडपीठीने खाजगी रुग्णालयांच्या कारभारावर कठोर शब्दांत टीका करत म्हटले की, “रुग्णालये रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी एटीएम मशीनसारखे वागवतात.”
Read More
रिलायन्स हॉस्पिटल नवी मुंबईने ०-१८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी निःशुल्क 'हृदय तपासणी' शिबिराचे आयोजन शुक्रवार, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी केले आहे.
धेरी वाकोला परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने १०० किलो फेंटांनिल जप्त केले असून त्याची किंमत जवळपास १ हजार कोटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.