हंड्यांची वणवण थांबली! उंबरविहीरच्या २४९ कुटुंबांच्या दारी पोहोचले पाणी; प्रगती प्रतिष्ठानच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण;
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक