भिवंडीजवळ देशातील पहिला जलरोधक सबवे; पनवेल-वसई मार्गावरील महत्त्वाचा टप्पा

रेल्वे वाहतुकीत अडथळा न आणता प्रकल्प पूर्ण; पादचारी आणि दुचाकीस्वारांना मिळणार सुरक्षित, सर्व ऋतूंतील मार्ग





गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर