संवादापलीकडे भारताचा शांतता प्रयत्नरशिया-युक्रेन युद्धाचा भडका दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत असताना, भारताची संतुलित राजनैतिक भूमिका महत्त्वाची ठरताना दिसते. मात्र, दोन्ही देशांशी संवाद ठेवणे आज पुरेसे नाही. भारताने आपल्या विश्वासार्हतेचा आणि प्रभावाचा वापर करत युद्धविराम, विश्वासवाढीसाठी ..
गोड साखरेचा कडवट प्रश्न...India’s sugar industry faces growing pressure from uncertain rainfall, falling sugarcane output, lower recovery rates and rising ethanol demand, raising concerns over sugar imports...
महासत्तांच्या साठमारीत सार्वभौमत्वाचा हुंकार!Nepal's foreign policy is undergoing major changes in the backdrop of the growing influence of India, China and the US. Analysis: The 'Nepal First' policy is getting a new direction under the leadership of Balen Shah...
रुपयाला गरज मजबूत अर्थव्यवस्थेची!भारताची विदेशी गंगाजळी विक्रमी पातळीवर असतानाही, रुपयावरील दबाव कायम आहे. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की, एवढा मोठा चलनसाठा असूनही रुपया मजबूत का होत नाही? याचे उत्तर रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपात नसून, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संरचनेत, व्यापारात ..
चिनी एकाधिकारशाहीला १४ देशांची चपराकदक्षिण चीन समुद्र म्हणजे आपली खासगी मालमत्ता, या बीजिंगच्या भ्रमाला आता तडे जाऊ लागले आहेत. चीनच्या अवास्तव सागरी दाव्यांविरोधात 14 देश एकत्र उभे राहिले. ड्रॅगन शक्तिशाली असला; तरी त्याची दहशत आता कमी झालेली आहे, हाच बदलत्या ‘इंडो-पॅसिफिक’चा स्पष्ट ..
ऊर्जासुरक्षेची अपरिहार्यतावाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीवर सातत्याने संकटाचे ढग दाटत आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपल्या सामरिक तेलसाठ्यांची क्षमता तातडीने वाढवावी, अशी ठाम शिफारस एका संशोधन अहवालाने केली आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेच्या ऊर्जा ..
अमेरिका- इराण संघर्ष: कोणी कमावले, कोणी गमावले...पश्चिम आशियातील युद्धाने जगाला महागाईच्या दरीत लोटले. पण, पडद्यामागे काहींनी अब्जावधींची कमाईदेखील केली. ‘ओपेक’ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतील सदस्य-राष्ट्रांनी वाढीव तेलदरातून तब्बल 200 अब्ज डॉलर्सहून अधिक कमाई केली, तर अमेरिकी शस्त्रास्त्र ..
‘ब्लूमबर्ग’चा ‘सुवर्ण’भ्रम आणि वास्तवपाश्चात्त्य माध्यमांचा भारताविषयीचा पूर्वग्रह कसा असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ब्लूमबर्ग’ने नुकतेच ‘आरबीआय’च्या सुवर्णविक्रीबाबत दिलेले खोटे वृत्त! वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेला बदनाम करण्याचा हा छुपा प्रयत्नच! मात्र, सत्य समोर येताच, ‘ब्लूमबर्ग’ला ..
दहा लाख कोटींच्या कर्जाचे वास्तवतामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठे स्थित्यंतर घडले असून, नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सत्ता हाती घेताच, मागील द्रमुक सरकारवर राज्याला दहा लाख कोटींच्या कर्जाच्या खाईत लोटल्याचा गंभीर आरोप केला. मात्र, राज्याची अर्थव्यवस्था सावरणे आणि स्वतःची ..
क्लॉड मिथोस : सायबर सुरक्षेचे अभूतपूर्व आव्हान‘अँथ्रोपिक’ या आघाडीच्या ‘एआय’ कंपनीने विकसित केलेले ‘क्लॉड मिथोस’ हे नवीन ‘एआय’ मॉडेल सध्या जागतिक चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या या नव्या, स्वायत्त आणि काहीशा विद्ध्वंसक वळणाचा वेध घेतानाच, भारतासारख्या वेगाने प्रगती ..
अमेरिका-इराण युद्ध : निर्बंधांपलीकडची रणनीतीThe US is expanding economic pressure on Iran, targeting oil exports, banking and shipping. The strategy could affect China, global oil prices and India’s energy security...
‘क्विक कॉमर्स’नंतर आता ‘क्विक हेल्प’After 'Quick Commerce', the trend of 'Quick Help' is growing rapidly. 'Snabit' and 'Urban Company InstaHelp''s home services provide an overview of the service market, gig economy and challenges faced by workers in urban India...
‘फॅब’ नव्हे, संपूर्ण परिसंस्था हवी!भारताने सेमीकंडक्टर उत्पादनाच्या शर्यतीत मोठी झेप घेतली आहे. मात्र, केवळ चिप कारखाने उभारून महासत्ता होता येत नाही. संशोधन, डिझाईन, उपकरणे, कौशल्य, कच्चा माल आणि पुरवठा साखळी यांची सांगड घालणारी संपूर्ण परिसंस्था उभी राहिली; तरच भारत डिजिटलयुगातील ..
ई-20 : भारताच्या ऊर्जास्वातंत्र्याचा महामार्गभारताच्या ऊर्जासुरक्षेचा प्रश्न हा फक्त पेट्रोलच्या किमतींपुरता मर्यादित नाही; तर तो आर्थिक स्वावलंबन, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीशीही जोडलेला आहे. अशा वेळी पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणारे 20 टक्के ‘इथेनॉल’चे मिश्रण हे भारताच्या ऊर्जा-संक्रमणातील ..
विदेशी भांडवल आणि सार्वभौमत्वाची कोंडी!भारताला जागतिक आर्थिक महासत्ता व्हायचे असेल, तर विदेशी भांडवल, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या चार प्रमुख स्तंभांवरील परावलंबित्व कमी करणे, हे अपरिहार्य आहे. देशाच्या समष्टी-आर्थिक आणि सामरिक सार्वभौमत्वासाठी आत्मनिर्भरता ही आवश्यक असून, संरचनात्मक ..
आर्थिक सुरक्षेची नवी ‘ब्ल्यू-प्रिंट’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात भारत आणि फ्रान्सने ‘इनोव्हेशन रोडमॅप 2030’, तसेच ‘आर्थिक सुरक्षा संवादा’वर नुकतेच शिक्कामोर्तब केले. जागतिक अस्थिरतेच्या काळात तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ‘क्रिटिकल मिनरल्स’मधील ही नवी ..
इंधनसंकटावर मात करण्यासाठी स्वागतार्ह पाऊलवाढत्या प्रदूषण आणि जागतिक इंधनसंकटावर मात करण्यासाठी भारत सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.देशातील खासगी ‘ई-बस’ व व्यावसायिक ट्रकच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी तब्बल एक अब्ज डॉलर्सचे अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे. हा महत्त्वाकांक्षी ..
बंगाली अस्मितेचा नवा हुंकार!प. बंगालमधील भाजपचा ऐतिहासिक विजय हा केवळ सत्तापालट नसून, तुष्टीकरण आणि हिंसाचाराच्या राजकारणाविरुद्ध पुकारलेला ‘एल्गार’ आहे. बंगाली अस्मिता, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि विकासाच्या आसक्तीने मतदारांनी ममतादीदींच्या घराणेशाहीला नाकारत, डॉ. श्यामाप्रसाद ..