मराठी चित्रपटसृष्टी बॉलिवूडपेक्षा कमी नाही : देव गिलAho Vikramaarka ‘मगधिरा’ चित्रपटामुळे विशेष ओळख निर्माण करणारे आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे शिष्य असलेले अभिनेते-निर्माते देव गिल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून, त्यांचा आगामी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपट मराठी आणि तेलुगू भाषांत ..
“समर्थांची भूमिका साकारताना माणूस म्हणून...”, विक्रम गायकवाड यांनी सांगितला अनुभव समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या ..
आव्हानांचा ‘अमृता’नुभव....केशकर्तनालयात पुरुषांचे केस कापण्यापासून ते नंतर मेकअपच्या क्षेत्रापर्यंत यशस्वी मजल मारलेल्या न्हावी समाजाच्या सुकन्या अमृता उषा वास्के यांच्याविषयी... ..
अभिनय ही क्रिएटीव्हिची नसून ते एक क्राफ्टवर्क – योगेश सोमणहरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न ..
मातृतेजाची जननी...आपला पती, नातेवाईक, शेजारीपाजारी असे सगळेच मुलाने शास्त्रीय नृत्य शिकण्याच्या विरोधात असले तरी ही माऊली आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. अशा या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या मातोश्री वैशाली पाटील यांच्याविषयी... ..
अभिनय ‘कौशल्या’चा विकी पॅटर्न!तरुणाईला वेड लावणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणजे विकी कौशल. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ या चित्रपटापासून त्याची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर ‘राजी’, ‘संजू’, ‘मनमर्जीया’, ‘सॅम बहादूर’ अशा अनेक चित्रपटांतून विकीने ..
…म्हणून आनंद दिघे उदय सबनीस यांना ‘थरार’ म्हणायचे! प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित ‘धर्मवीर १ : मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या यशानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचं जीवन, त्यांचे नातसंबंध आणि त्यांचं हिंदुत्वाशी असलेलं नात दाखवणारा ‘धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट ९ ऑगस्ट रोजी देशभरात ..
प्रवासदाम्पत्य ते पालकत्वाच्या अनुभूतीचाएकविसाव्या शतकातील एका पालक होऊ घातलेल्या दाम्पत्याची कथा दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ‘एक दोन तीन चार’ या चित्रपटातून मांडली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे लेखक निपुण धर्माधिकारी यांनीच या चित्रपटात प्रमुख भूमिकादेखील साकारली आहे. ..
“बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडताना मी फक्त…”, त्या क्षणाच्या आठवणीत नेहा शितोळे भावूकमराठी बिग बॉसचा दुसरा सीझन २०१९ मध्ये आला होता. यात शिव ठाकरे आणि नेहा शितोळे या दोन स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पाऊल ठेवले होते. सीझन २ चा विजेता शिव ठाकरे झाला होता. त्यावेळी मनात नेमकं काय सुरु होतं याची कबूली नेहा शितोळे हिने ..
“रितेश देशमुखच्या रुपात तरुणांना नवीन...” बिग बॉस ५च्या होस्टबद्दल नेहा शितोळेने व्यक्त केलं मतमराठी बिग बॉस सीझन दोनचा विजेता शिव ठाकरे झाला होता. पण त्याच्या सोबतीने अभिनेत्री-लेखिका नेहा शितोळे देखील त्याच्यासोबत बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडली होती. आताही मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन २८ जुलैपासून कलर्स मराठीवर सुरु होणार असून अभिनेता ..
अभिनेत्री म्हणून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे : तृप्ती डिमरी‘अॅनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी ही देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. आजवर तिने ‘लैला मजनू’, ‘पॉस्टर बॉईज’, ‘बुलबुल’, ‘क्वाला’ या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, आगामी ‘धडक 2’, ‘भूलभूलैय्या ..
‘कल्की 2898 एडी’ म्हणजे ‘गोंधळात गोंधळ’पौराणिक ग्रंथ, कथांनुसार सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे एकूण चार युग. सध्या कलियुग सुरू असून, पुराणांनुसार या युगाच्या अखेरीस संपूर्ण जीवनसृष्टी नष्ट होणार. भगवान विष्णू दहाव्या अवतारात या कलियुगात जन्म घेऊन वाईटाचा, असत्याचा खात्मा ..
सामाजिक-शैक्षणिक भान जपणारा कलाधर्मी‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण खर्या अर्थाने ज्यांना लागू पडते, त्या सौरभ सोहोनी यांनी केवळ कला क्षेत्रच नव्हे, तर सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रांतही आपली छाप उमटवली. त्यांच्याविषयी... ..
रितेश-सोनाक्षीसोबत मथुरेतील भूत करणार धम्माल, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाले...आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा हिंदी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत आहे. ७ जून २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ३० कोटींच्या पुढे यशस्वी कमाई केली आहे. हिंदीतील पहिलाच हॉरर-कॉमेडी सुपरहिट झाल्यानंतर आदित्य ..
ज्ञान‘लक्ष्मी’‘युपीएससी’चे स्वप्न पाहणार्या लक्ष्मी शिवरामा यांना समाजकार्याने भूरळ पाडली आणि शिक्षणाचे महत्त्व आपसूक पटल्यामुळे समाजासाठी एक आधुनिक शिक्षिका तयार झाली. अशा या ज्ञान‘लक्ष्मी’विषयी... ..
‘आयुषी’संग रंगल्या मनमोकळ्या गप्पा...२०१८ मध्ये ‘श्रावणक्वीन’ झालेली आयुषी भावे हिने मॉडेलिंगसोबतच अभिनयातही आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय, ‘रूपनगर के चित्ते’, ‘जोगी’ या हिंदी चित्रपटांतही ती झळकली होती. ..
“बाबूजींशी पहिली ओळख वीर सावरकर चित्रपटामुळे झाली”, सुनील बर्वेंनी दिला आठवणींना उजाळाअभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered ..
डबिंग क्षेत्रातील सुमधूर आवाजमध्यमवर्गीय असल्यामुळे शिक्षण पूर्ण करून मग नोकरी करा, हाच आवाज ऐकत लहानाच्या मोठ्या झालेल्या माधवी अष्टेकर यांनी त्यांच्या मनातील आवाज ऐकला आणि आपल्या जादूई आवाजाची भूरळ लोकांना पाडली. कशी? जाणून घेऊया.. ..
स्वत:मधील कलाकारावर विश्वास ठेवणारा ‘अनिकेत’मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेत विश्वासराव लवकरच ‘२६ नोव्हेंबर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दै. मुंबई तरुण भारत’ने त्याच्याशी साधलेला सुसंवाद.... ..
आरोह वेलणकरसोबत दिलखुलास गप्पा...इंजिनिअरिंग करताना लागलेलं नाटकांच वेड अभिनेता आरोह वेलणकर याला ‘रेगे’ चित्रपटापर्यंत घेऊन आलं आणि आज चित्रपट, मालिका या मनोरंजनाच्या क्षेत्रात आरोहने आपला एक चाहता वर्ग तयार केला. मराठीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर आरोह हिंदी चित्रपटसृष्टीतही ..
सांगितिक वारसा जपणारे सरोदवादककुठल्याही कलेचा वारसाहक्क जपणं ही लादलेली जबाबदारी नसून, आपलं कर्तव्य समजून ती पुढे नेत यशस्वी ठरलेल्या सरोदवादक आणि गायक आदित्य आपटे यांच्याविषयी... ..
“माझा वाढदिवस ३ मे नाही तर यादिवशी...”, अजिंक्य देव यांनीच केला खुलासाअभिनेते अजिंक्य रमेश देव यांना ३ मे रोजी सगळ्यांनी वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या खऱ्या. पण तुम्हाला माहित आहे का नेमकी त्यांचा वाढदिवस कधी असतो? तर स्वत: अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी त्यांच्या वाढदिवसाची गंमत ‘महाएमटीबी’च्या ‘Unfiltered ..
‘वर्किंग वुमन’ कोमात, मोलकरीण जोमात!सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषत: स्त्री वर्ग पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाकडे वळला आहे. यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने ..
“...म्हणून लता दीदी माझ्या फोनची वाट पाहात होत्या”, महेश कोठारे रमले जुन्या आठवणींतभारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते महेश कोठारे यांच्यात एक समान धागा असून त्याबद्दल महेश कोठारे यांनी ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा with कलाकारच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली असता माहिती दिली. सध्या ‘झपाटलेला ..
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; चरित्रपटाच्या माध्यमातून होणार सुरेल संस्कार‘आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा’. खरेच महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातील लहान मुलांवर बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या गाण्यांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्याला जीवनाचा नवा अर्थ समजावून जाते, ..
“लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे काम नाही प्रेम मिळालं”, असं का म्हणाला अभिनय?विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अनेक अजरामर कलाकृती भावी पिढीसाठी घडवून ठेवल्या. आणि आता त्यांच्या कलेचा वारसा त्यांची दोनही मुलं स्वानंदी बेर्डे आणि अभिनय बेर्डे (Abhinay Laxmikant Berde) पुढे नेत आहेत. ती सध्या ..
अभिनयाशी भावनिक नाते जपणारे विद्या आणि प्रतीकवैवाहिक आयुष्य आणि नवरा-बायकोमधील बदलते भावनिक संबंधांवर भाष्य करणारा ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट शुक्रवार, दि. १९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शिरीषा ठाकुर्ता यांचे दिग्दर्शन असणार्या या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेते प्रतीक गांधी ..
डॉ. आंबेडकरांचे विचार तरुणाईपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे : सुनील शेळके‘शिका आणि संघटित व्हा’ असा संदेश संपूर्ण जगाला देणारे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाची घटना लोकांसमोर मांडणारा, ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, डॉ. बाबासाहेब ..
माझ्या अभिनयाचे वेगळेपण मांडण्याची मुभा देणारा ‘श्रीकांत’ चित्रपट – शरद केळकरअभिनेते शरद केळकर आजवर विविधांगी भूमिकांमधून आपले वेगळेपण जपत आले आहेत. आता राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीकांत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून ही सत्य घटना बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित आहे. ..
“खरं हिंदुत्व जाणून घेण्यासाठी...” सिद्धांत बनकरने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाबद्दल केला खुलासारणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryveer Savarkar) या चित्रपटाने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिलेल्या सावरकरांचे संपुर्ण जीवन या चरित्रपटात रणदीपने ..
“तुमचा अभिमान होणार नाही याची…” प्रिया-उमेशला एका दिग्दर्शकाने दिलेला हा सल्लाअभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आयडियल कपल. मैत्री ते लग्न असा प्रवास करणाऱ्या प्रिया आणि उमेशला चक्क एका दिग्दर्शकाने तुमचा अभिमान होणार नाही ना याची काळजी घ्या असा सल्ला ..
संघर्ष आणि न्यायशीलतेची ‘जयश्री’बारावीत अनुत्तीर्ण होऊनही, नंतर ‘एलएलबी’च्या शेवटच्या वर्षाला प्रथम क्रमांक पटकाविणार्या, वैयक्तिक संघर्षातून सावरून, इतरांच्या न्यायासाठी झटणार्या, अॅड. जयश्री देवेंद्र यादव यांच्याविषयी.....
‘वास्तव’मधील देढ फुटिया कुणामुळे घडला? संजय नार्वेकरांनी सांगितले नाव...महेश मांजरेकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवलेला पहिला चित्रपट म्हणजे 'वास्तव' (Vaastav Movie) . याच चित्रपटामुळे अभिनेते संजय नार्वेकर (Vaastav Movie) यांनाही हिंदीत पहिला ब्रेक मिळाला तो देखील थेट अभिनेते संजय दत्त यांच्यासोबत. ..
‘धर्मवीर २’ मध्ये लता एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री, बऱ्याच वर्षांनंतर करणार कमबॅकआजवर मराठी-हिंदीत अनेक राजकीय, ऐतिहासिक मान्यवरांवर चरित्रपट तयार केले गेले. त्यापैकी काहींना प्रेक्षकांनी उचलून धरले तर काहींना प्रेक्षकांच्या नकारत्मकतेचा सामना करावा लागला. बऱ्याचदा कोणताही चरित्रपट यशस्वी होणे हे जितके दिग्दर्शक किंवा लेखकांवर ..
‘नवरा माझा नवसाचा’ मधून प्रशांत दामले झाले होते कट!, जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सासचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra Maza Navsacha) हा चित्रपट २००४ रोजी प्रदर्शित झाला होता. आजही २० वर्षांनी तो चित्रपट प्रेक्षकांना पाहताना आनंद होतो. आता ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट भेटीला येणार असून ..
‘खाकी’ ते ‘दृश्यम’ कमलेश सावंत यांचा वर्दीतला प्रवासनिशिकांत कामत दिग्दर्शित ‘दृश्यम’ चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेले, सबइन्सपेक्टर गायतोंडे अर्थात अभिनेते कमलेश सावंत. अगदी खरेखुरे पोलीस वाटावे, अशी सावंत यांची शरीरयष्टी आणि एकूणच देहबोली. तेव्हा, कमलेश सावंत यांचा खाकी वर्दीतला प्रवास, ‘दृश्यम’ ..
“निशिकांत कामत यांचा विश्वास आणि दृश्यममधील गायतोंडे भूमिका पदरात पडली”हिंदी चित्रपटसृष्टीचा चेहरा बदलून टाकणारा ‘दृश्यम’ (Drishyam) हा चित्रपट होता. २०१५ साली निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडले. प्रेक्षकांनी जितके प्रेम चित्रपटाच्या पहिल्या भागाला दिले त्याहून ..
'शैतान' ते 'क्रु', मार्च महिना थ्रिलरपटांचा बादशाह!प्रेक्षकांनी चित्रपटगृहात खुर्चीशी खिळून राहण्यासाठी त्यांना दमदार कथा, तगडं कास्टिंग आणि गुंतवून ठेवणारे संगीत असले ती रसिक प्रेक्षक तो थरारपट किंवा ससपेन्स चित्रपट उचलून धरतो. प्रेक्षकांना काय पाहायला आवडतं याचा अंदाज एकदा दिग्दर्शक आणि कलाकारांना ..
श्रेया बुगडे ‘या’ व्यक्तीच्या जीवावर मित्रांना घरी जेवायला बोलावते, श्रेयानेच केला खुलासाहिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी ..
‘आर्टिकल ३७०’चा ७५ वर्षांचा इतिहास!दि. ५ ऑगस्ट २०१९ हा सर्व भारतीयांसाठीच सोनेरी दिवस ठरला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जवळपास ७५ वर्षांनी जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ हटवण्याचा ऐतिहासिक आणि अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारतर्फे घेण्यात आला. ..
मराठी आणि हिंदीतला मोठा फरक म्हणजे ‘बॉंडिग’ – श्रेयस तळपदेमायबोली मराठी असली तरी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर ज्याने अढळ स्थान निर्माण केले आहे असा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) त्याच्या नव्या ‘ही अनोखी गाठ’ (Hi Anokhi Gath) या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठीत झळकला ..
‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड!जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. ..
एस. एस. राजामौली हे माझे द्रोणाचार्य : प्रवीण तरडेमराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनय, लिखाण आणि दिग्दर्शनाने गाजवणारे प्रवीण तरडे यांनी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाच्या निमित्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. दाक्षिणात्य अभिनेते पण मूळचे पुण्याचे असलेले देव गिल यांची निर्मिती असलेल्या ..
‘स्त्री 2’ : ‘सरकटे का आतंक’ आणि बरंच काही...काही मोजके हिंदी चित्रपट असतात, ज्यांच्या ‘सीक्वेल’ची अर्थात दुसर्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे ‘स्त्री’. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला भाग 2018 साली प्रदर्शित झाला होता. ‘स्त्री’ चित्रपटाच्या ..
दिलखुलास : योगेश सोमणहरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि चतुरस्र अभिनेते योगेश सोमण... त्यांनी आजवर आपल्या लिखाणातून, अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्यांचा आजवरचा कलाप्रवास, अभिनय, ..
मनोरंजनसृष्टीचं अलौकिक वैभव ‘महाराष्ट्र भूषण’ अशोक सराफसंगीत नाट्यभूमीपासून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणार्या अशोक सराफ यांनी कालांतराने चित्रपटसृष्टीकडे मोर्चा वळवला आणि १९६९ साली ‘जानकी’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. ..
आठवणीतले आनंद दिघे...धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर 1 : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर आता आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा चित्रपटाचा पुढचा भाग ‘धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट ..
‘हॉरर-कॉमेडी’चा झणझणीत तडका ‘काकूडा’मनुष्य म्हटलं की आनंद, दु:ख आणि भीती वाटणं हे तसं स्वाभाविकच. त्यामुळे अशाच मानवी भावभावनांचे उत्कट प्रसंग कथानकामध्ये गुंफत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बर्याचदा भयपटांची निर्मिती केली जाते. जरा चित्रपटसृष्टीच्या भयपटांच्या यादीत मागे डोकावून पाहिलं ..
अभिनयाच्या पडद्यामागे दडलेली लेखिकाअभिनेत्री नेहा शितोळे हिने आजवर नाटक, मालिका, चित्रपट विश्वात विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. पण, अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणार्या नेहामध्ये लेखिकादेखील दडली आहे. त्याची प्रचीती नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘कल्की ..
सूर निरागस हो....इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन पारंपरिक नोकरीची वाट न धरता, संगीतासाठीच आपले अवघे जीवन समर्पित करणार्या संगीतकार समीर सप्तीसकर यांच्याविषयी... ..
“मराठी ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये मी विजेती आणि सोबत हवे ‘हे’ सदस्य”, नेहा शितोळे डिझाईन करणार नवा सीझन?लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चे देशातच नाही तर जगभरात चाहते आहेत. मराठी बिग बॉसच्या आजवरच्या चार सीझनमध्ये सर्वच स्पर्धकांनी राडा घातला होता. आणि त्यानंतर आता २८ जुलै पासून बिग बॉसचा ५ वा सीझन भेटीला येत आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनची स्पर्धक ..
हिंदी सिनेसृष्टीत चमकणारे मराठी तारे!समाजाचा आरसा, लोकांचे आचार-विचार, आजूबाजूला घडणार्या घटना, लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे आणि मोठे माध्यम म्हणजे चित्रपट, नाटक आणि वेबसीरिज. गेल्या काही काळात वास्तवदर्शी आणि चरित्रपटांची सर्रास लाट ही मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही ..
व्रतस्थ शिक्षणव्रती...आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी कायम शिक्षक होऊन, कर्तृत्ववान आणि हुशार पिढी घडविण्याचे व्रत अंगीकारले, अशा व्रतस्थ शिक्षणव्रती सुप्रिया ठोकळ यांच्याविषयी.... ..
कथ्थकची ‘कृपा’कलेची साधना करत, आपले अवघे आयुष्य नृत्यक्षेत्राला बहाल केलेल्या कृपा तेंडूलकरच्या नृत्याचा तल्लीन करणारा हा प्रवास... ..
बॉलीवूड पहिल्याच डावात ‘सर’ करणारा दिग्दर्शककोकणातील ‘मुंज्या’ हे भूत हिंदीत मोठ्या पडद्यावर साकारणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी आजवर मराठीतही विविध दिग्दर्शकीय प्रयोग केले. ‘उलाढाल’, ‘उनाड’, ‘नारबाची वाडी’, ‘फास्टर फेणे’, असे अनेक सुपरहिट चित्रपट देणार्या आदित्य सरपोतदार यांच्यासोबत ..
भुतांच्या गावाची सैर करून देणारा ‘अल्याड-पल्याड’समजा, तुम्हाला असं सांगितलं की, गावात दोन-तीन दिवसांसाठी गावकरी गाव सोडून जातात आणि तिथे भूतं येऊन राहतात. खरं वाटेल का? नाही ना? पण, खरंच महाराष्ट्रातील काही गावांमध्ये पिढ्या न् पिढ्या ही प्रथा सुरू आहे. याच प्रथेवर आधारित ‘अल्याड-पल्याड’हा चित्रपट ..
नशीबावर विश्वास ठेवत अभिनयात ‘सक्षम’ कामगिरी करणारा कलाकारपक पक पकाक, काकस्पर्श या चित्रपटांतून अगदी लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात नाव कमवणारा अभिनेता म्हणजे सक्षम कुलकर्णी. अभ्यास आणि कला या दोन्हींची पकड मजबूत असणार्या सक्षमचा ‘अल्याड पल्याड’ हा भयपट लवकरच भेटीला येणार आहे. आणि याच निमित्ताने ‘दै. मुंबई ..
अबोल संवादाचा बादशाह...आपली कला ही लोकांना कायमस्वरुपी स्मरणात राहील, असे विरळेच. असेच एक अबोल संवादातून प्रेक्षकांशी नातं जोडणारे माईम आर्टिस्ट कुणाल मोटलिंग यांच्याविषयी... ..
“विचार आणि शिस्त यामुळे रा.स्व संघाशी जोडला गेलो” - सुनील बर्वेअभिनेते, गायक, निर्माते सुनील बर्वे सध्या स्वरगंधर्व सुधीर फडके या चरित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजवर नाटक, मालिका, चित्रपट या मनोरंजनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेच. शिवाय सध्या सुनील बर्वे संस्कार ..
मनोज बाजपेयींची सेंच्युरी डगमगली!राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांचा अभिनय कारकिर्दीतला 100वा चित्रपट ’भैयाजी’ दि. 24 मे रोजी प्रदर्शित झाला. मातीतले कलाकार असे जे आपण म्हणतो, त्या पठडीतील मनोज बाजपेयी यांची अभिनयशैली. यापूर्वी त्याची प्रचिती ‘शुल’, ‘नाम शबाना’, ..
एक धागा यशाचा...‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे...’ या गीताच्या पंक्तीनुसार आपल्या कपड्यांच्या उद्योगातून सुखाचे अन् यशाचे धागे विणणार्या अदिती कुडवा यांच्याविषयी... ..
डोळस व्यक्तींचा दृष्टिकोन बदलणारा ‘श्रीकांत’जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर. या ओळी खर्या अर्थाने ज्यांना लागू होतात ते म्हणजे भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला. दृष्टी असूनही बर्याचदा आपल्याला डोळसने बर्याचशा गोष्टी दिसत नाहीत ..
“अजिंक्यला हिरो करायचं हे...”,रमेश देव यांच्या निर्णयाबद्दल अजिंक्य देव म्हणाले....मराठी चित्रपटसृष्टीचा ५०-६० दशकाचा काळ गाजवणारे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना बहाल केले. मराठीतील या जोडीने अनेक सदाहाबर गाणी देखील देऊ केली. याशिवाय त्यांनी अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांच्या रुपात एक उत्तम ..
बाबूजींच्या स्वरमयी जीवनपटाचा सुरेल नजराणाजीवनपटाचा सुरेल नजराणा‘स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश-लव रामायण गाती...’ 1955 पासून मंत्रमुग्ध करणार्या स्वरांतून प्रभू श्रीरामाची महती घराघरांत पोहोचविणारे गीतकार, संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी आणि कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायणा’ ..
सौंदर्य, माधुर्य अन् चातुर्याचा त्रिवेणी संगमकरिअर म्हणून ‘मेकअप आर्टिस्ट’कडे बघण्याचा खुद्द महिलांचा आणि बरेचदा समाजाचा दृष्टिकोन काहीसा संकुचितच. त्यावर मात करत, सौंदर्य, माधुर्य आणि चातुर्य यांचा त्रिवेणी संगम साधणार्या मधुरा देवकुटे यांच्याविषयी.....
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’; चरित्रपटाच्या माध्यमातून होणार सुरेल संस्कार ‘आकाशी झेप घे रे पाखरा... सोडी सोन्याचा पिंजरा’. खरेच महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी कुटुंबातील लहान मुलांवर बाबूजींच्या अर्थात सुधीर फडके यांच्या गाण्यांचे संस्कार झाले आहेत. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्याला जीवनाचा नवा अर्थ समजावून जाते, ..
‘रिअॅलिटी शो’मधील दिग्दर्शनाचा बादशाह रिअॅलिटी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे खरे जीवन कसे असते? त्यांचा संघर्ष काय असतो, हे स्वानुभवातून पडद्यावर मांडणारे मयूर धामापूरकर यांच्याबद्दल.....
मायलेकींच्या नात्यातील ममत्व उलगडणारा चित्रपट...आई सोबत असली की, आयुष्यात कितीही संकटे आली किंवा कोणतीही अडचण आली, तर तिचा सामना करण्यासाठी आपल्या मनगटात बळ असते. आई आणि मुलीचे किंवा मुलाचे नाते, हे शब्दांपलीकडे असते. आपल्या बाळाने मनातील एखादी गोष्ट जरी सांगितली नाही, तरीही नकळतपणे ती समजून ..
‘स्मायलिंग व्हिस्लर’ निखिल राणेशिट्टीच्या स्वरुपात संगीताचे सूर सातासमुद्रापलीकडे नेणार्या ‘स्मायलिंग व्हिल्सर’ म्हणून सुपरिचित, मुंबईच्या निखिल राणे यांच्याविषयी.....
मोठा पडदा ते ओटीटी...चित्रपटांच्या चंदेरी दुनियेकडे कलाकारांना आकर्षित करते ते ‘फेम’ आणि ‘ग्लॅमर’. अशा या कलाकार मंडळींना कायमच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांची पाठीवरील शाब्बासकी आजही तितकीच महत्त्वाची असते आणि त्याकरिता प्रत्येक कलाकार आपली प्रत्येक भूमिका ही उत्तमपणे ..
“राजकुमार राव कर्मशिअल स्टार नव्हे तर कलेशी...”, भरत जाधव यांनी केले कौतुकविनोदी, गंभीर किंवा नकारात्मक कोणत्याही पठडीतील भूमिकांना न्याय देणारे मराठमोळे अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या उत्कृष्ट अभिनयाची दखल हिंदी मनोरंजनसृष्टीलाही घेण्यास भाग पाडणारे भरत जाधव (Bharat Jadhav) तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘श्रीकांत’ चित्रपटात ..
‘पार्टनर इन करिअर’चीव्याख्या जपणारा उमेश कामतमराठी चित्रटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट. दोघेही एकाच क्षेत्रात जरी असले त्यांचा वैयक्तिक प्रवास फार निराळा. नुकताच दै. ‘मुंबई तरुण भारत’शी अभिनेता उमेश कामतने मनमोकळा संवाद साधला. यावेळी वैयक्तिक आयुष्य, प्रियाला ..
“विनोदाचं भन्नाट टायमिंग असणारी रसिका जोशी”, संजय नार्वेकरांनी दिला आठवणींना उजाळामराठी चित्रपटसृष्टीत अनेक विनोदी कलाकार होऊन गेले त्यापैकी एक अप्रतिम कलाकार म्हणजे अभिनेत्री रसिका जोशी. नुकतीच संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) यांनी ‘महाएमटीबी’ला त्यांच्या सर्किट हाऊस या नाटकाच्या निमित्ताने मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अभिनेत्री ..
चाळीशीत नात्यांना ‘रिएलिटी चेक’ देणारा ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’वयाची चाळीशी पार झाली की शारीरिक, भावनिक बदलांसोबत आपल्या जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंधदेखील बदलू लागतात. समाज स्त्री-पुरुषांच्या मैत्रीकडे, नवरा बायकोच्या नात्याकडे कसे पाहतो, याची एक वेगळीच परिभाषा आहे. पण, या सगळ्याचा परिणाम नकळतपणे आपल्या स्वभावातून, ..
“माझ्यातल्या वेडसरपणामुळेच मला...” मुक्ता बर्वेने सांगितला कास्टिंगचा किस्साविवेक बेळे लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ (Mukta Barve) हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘महाएमटीबी’शी संवाद साधताना मधुरा वेलणकर हिने अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून तिचा वेडसरपणा ..
‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’च्या माध्यमांतरावर आनंद इंगळे म्हणतात...विवेक बेळे लिखित आणि अजित भूरे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ (Alibaba Ani Chalishitale Chor) या नाटकाला आता मोठे स्वरुप मिळाले असून दिग्दर्शक आदित्य इंगळे मोठ्या पडद्यावर ७ मित्रांची कथा सांगण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले ..
आगळ्यावेगळ्या विषयांवरील चित्रपट-नाटकांची मेजवानीयंदाच्या वर्षी काही आगळ्यावेगळ्या विषयावरील मराठी चित्रपट आणि नाटक रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्यावरील चरित्रपटापासून ते गाजलेल्या ‘संगीत मानापमान’ नाटकावर आधारित चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ..
"आम्ही लालबाग-काळाचौकीची माणसं, आम्हाला मागणं जमत नाही"मराठी चित्रपटसृष्टीत नावाजलेल्या कलाकारांची पाळंमुळं ही महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध गावांशी किंवा मुंबईतील (Mumbai) चाळीशी जोडलेली आहेत. या यादीतील आणखी एक नाव म्हणजे अभिनेते कमलेश सावंत (Kamlesh Sawant). मुंबईची ओळख असणाऱ्या लालबाग-काळाचौकी ..
अमिताभ बच्चन १०० रुपयांची नोट पाहून निघून गेले, कमलेश यांनी सांगितला ‘खाकी’च्या सेटवरचा किस्सामहानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे केवळ पाहात अभिनयातील अनेक पिढ्या घडल्या आहेत. ज्या कलाकारांना अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्या प्रत्येकाने त्या संधीचे सोने केले आहेच. मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत (Kamlesh Sawant) ..
“सुरुवातीला सई ताम्हणकर सई वाटायचीच नाही”, श्रेयाने सांगितला मिमिक्रीचा अनुभवचला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून ..
“वीर सावरकरांमधील हिंदुत्व, देशप्रेम आणि...” ‘मुंबई तरुण भारत’च्या थेट प्रश्नावर रणदीप हुड्डाचे स्पष्ट उत्तरहिंदी चित्रपटसृष्टीत गेले काही काळ चरित्रपट एकामागून एक येताना दिसत आहेत. पण कुणीच अखंड भारताचे स्वप्न पाहत हिंदुना संघटित करणाऱ्या वीर सावरकरांच्या जीवनावर चरित्रपट करण्याचा विडा उचलला नव्हता. परंतु, अभिनेता रणदीप हुड्डा याने हे शिवधनुष्य खांद्यावर ..
“हल्लीची तरुण पिढी नात्यात Convenience शोधते” – श्रेयस तळपदेनात्याची परिभाषा काळाच्या ओघात नक्कीच बदलत जाते. आजच्या तरुण पिढीला कोणत्याही नात्यांबद्दल काय वाटतं यावर आपले मत मांडताना अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) म्हणाला की, “आजची पिढी नात्यात स्वत:चा फायदा आणि सोय बघते”. दरम्यान, नात्यांवर आधारित ..
मराठीत पुन्हा ऐतिहासिक चित्रपटांची लाट!यंदाचे वर्ष हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास असणार आहे. कारण, विविध विषय आणि आशयांवर आधारित कलाकृती मराठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागील काही काळात मराठी चित्रपटांतून छत्रपती शिवरायांचा इतिहास हा मोठ्या पडद्यावर पाहायला ..