माणुसकीचे झरेगर्दीतून बाहेर पडून लांब कुठेतरी भटकायला जावं. तिथे अचानक कुठेतरी माणसं भेटावीत. अगदी अनपेक्षित रित्या. माणसंच ती, खरीखुरी, माणसासारखं वागणारी. माणुसकी वरची श्रद्धा अजूनच वाढवणारी...
रामनामाचे सामर्थ्यराम ही अशी व्यक्ती आहे की जिच्याविषयी रामायण काळापासून अगदी प्रत्येक पिढीत लिहिले गेले, वाचले गेले. प्रत्येक पिढीने रामाविषयी अभ्यास केला...
आपण सर्व स्वयंसेवकऐंशी वर्षे वयाचा हा तपस्वी वयाच्या उत्तरार्धात सुद्धा देशाविषयी किती तळमळ बाळगून आहे हे त्यांच्या शब्दांतून जाणवत होते...
कळत-नकळत - कार्लोस जर्मन त्याचं खरं नाव कार्लोस, पण त्याला सगळे कार्लोस जर्मन या नावानेच ओळखत. ह्या नावाचं कारण म्हणजे त्याचे वडील हे जर्मन ज्यू. आई दुसऱ्या कुठल्यातरी देशाची असावी, त्याच्या आई विषयी तो कधी फार बोलला नाही. तो स्वतःला ज्यू मानायचा...
कळत- नकळत - आठवणींची कुपीमोरया S S S हाक ऐकू आली आणि खेळ सोडून मी पळतच नलूआत्याकडे गेलो. नलूआत्याने सायंकाळच्या आरतीचा प्रसाद घेण्यासाठी बोलावले होते. प्रसाद घेऊन तिथेच झोपाळ्यावर बसलो. थोडा वेळ झोपाळ्यावर खेळून परत खेळात सामील झालो. हे माझ्यासाठी रोजचंच होतं. नलिनी महाशब्दे ..
डाव्या मानसिकतेची माध्यमे आणि रा. स्व. संघ बिहार निवडणुकांच्या वेळेस असेच घडले. मोहनजींच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि बिहार निवडणुकांमधे भाजपला फटका बसण्याचे ते एक कारण ठरले. आतासुद्धा उत्तरप्रदेश निवडणुकांच्या आधी मनमोहनजी वैद्य यांनी ज्या प्रश्नाला उत्तर दिले त्याचा संदर्भ न देता ..
नाणार - होणार की जाणार ?भारतात कुठेही प्रकल्प होऊ घातला की त्याला विरोध करणे सुरू होते. ह्या विरोधामागे राजकीय कारणे असतात. नेत्यांना आपले त्या भागातील वर्चस्व जाणवून द्यायचे असते. ..
राष्ट्रीय मानसिकता कशी घडतेलोकांना हा देश तेव्हाच आपला वाटतो जेव्हा येथील लोक आपले वाटतात. ज्या लोकांना देश आपला वाटत नाही ते वेगळे होण्याची मागणी करतात...
हरवलेला शोनार बांगलाजे अनुभव मी कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात घेतले त्यामुळे माझी खात्री झाली कि ह्या संघटना गरिबाला नेहमी गरीबच ठेवतात आणि वर्ग संघर्ष घडवून देशाला अराजकतेकडे नेतात..
कळत-नकळत- माणसांनी घडवलेला देश - नॉर्वे निसर्गाने दिलेल्या खनिज तेलाच्या देणगीचा पुरेपुर उपयोग करून मर्यादित राहण्यायोग्य जागेत प्रगती केलेला ह्या देशाबद्दल.. ..
कळत-नकळत - झाडूवालीमाझे वय जेमतेम दहा-बारा वर्षे असेल. मी त्या रोजच्या स्वच्छता मोहीमेचे निरीक्षण बऱ्याच वेळा केले होते. घराच्या अगदी समोरचा भाग झाडणाऱ्या त्या बाईंबरोबर आज एक लहान मुलगा पण होता. कागद, प्लास्टिक उचलायला आईला मदत करत होता...
बलस्थानांचा देशासाठी उपयोगहे सर्व नेत्याच्या आणि त्याच्या बरोबर काम करत असलेल्या टीम च्या 'आपण देशहितासाठी काय काय करू शकतो' या दृष्टीमुळे आणि त्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे शक्य होत आहे...