गणेशोत्सव आणि सामाजिक सलोखादेशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक ..
मी आणि अय्यप्पाकुठल्याही महिलेला मंदिरात प्रवेश करू देणार नाही, असा निग्रह करून भाविक लोक मंदिराच्या बाहेर मोठ्या संख्येने डेरा टाकून आहेत. या पार्श्वभूमीवर मी खालीलप्रमाणे माझी मते नोंदवीत आहे...
तुम्ही मोदीप्रेमी आहात का? मग 'हे' नक्की वाचा...मोदींच्या समर्थनार्थ लिहिताना काही अनुभवाने लक्षात आलेले मुद्दे खाली मांडत आहे. ही यादी वाढूही शकते पण, लगेच लक्षात आलेले महत्त्वाचे मुद्दे लिहीत आहे...
येवढेच आठवते मला…आज माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला अभिवादन. बांगलादेश निर्मिती, आर्यभट्ट चे उड्डाण, पहिल्या भारतीय अंतराळ वीराचे अवकाश उड्डाण, पहिला अणुस्फोट, सिक्कीम चा भारतात समावेश वगैरे त्यांच्या कारकिर्दीतील लगेच लक्षात येणारे ..