सायली करमरकर

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक म्हणून कार्यरत. मूळ गाव दापोली, रत्नागिरी. गायनात विशेष प्राविण्य. कला, संस्कृती, मनोरंजन या विषयांशी संबंधित लिखाणाची आवड. तसेच लिहिलेल्या मजकुराचे मल्टीमिडियामध्ये रूपांतरण करण्याचा अनुभव.