सच्चिदानंद शेवडे

लेखक प्रसिद्ध व्याख्याते, चरित्रकार आणि इतिहासकार असून देशविदेशात त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर या विषयांवर अधिकारवाणीने भाष्य करणारे वक्ते, लेखक म्हणून ते सुपरिचित आहेत.

@@[email protected]@