०४ एप्रिल २०२६
दि. 24 मार्च 2026 हा दिवस भारतीय कायदे-व्यवस्थेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नोंदला जाईल. कारण, गुजरात विधानसभेने ‘समान नागरी संहिता विधेयक’ मंजूर करत उत्तराखंडनंतर हा कायदा लागू करणारे दुसरे राज्य बनण्याचा मान मिळवला आहे. त्यानिमित्ताने ..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी ‘नो किंग्ज’ आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर एकटवले. ‘नो किंग’ अर्थात, ‘आम्हाला राजा नको’ म्हणत, अमेरिकन नागरिकांनी इराण युद्ध, निर्वासितांची हकालपट्टी यांसारख्या ट्रम्प यांच्या हुकूमशाही ..
२९ मार्च २०२६
भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याशी दैनिक मुंबई तरुण भारतचे मंत्रालय प्रतिनिधी अभिनंदन परूळेकर यांनी मुलाखतरुपी संवाद साधला. यावेळी राजकीय अपयश, आता मिळालेली संधी, रेसिंग क्षेत्रातले आंतरराष्ट्रीय स्तरावर यश, कंटेंट क्रिएशन ..
बंकिमचंद्रांच्या घरी रोज ‘श्रीसूक्ता’चे पठण होत असे. ‘श्रीसूक्ता’चे पठण ऐकताना त्यांच्या डोळ्यांपुढे भारतमातेचा नकाशा उभा राहिला आणि सागरातील लाटांवर लक्ष्मी उभी असल्यासारखी आहे, असेच त्यांना वाटले. त्यामुळे श्रीसूक्ता’तील मंत्र या भावस्वरूपात ..
विदर्भाच्या भूभागात, नागपूरच्या ईशान्येला सुमारे 50 किमीवर उभा असलेला रामगिरी पर्वत (आजचा रामटेक) हा केवळ रामभक्तीचा केंद्रबिंदू नाही, तर भारतीय इतिहासातील एक अद्वितीय पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक स्थळ आहे. येथे उभे राहिल्यावर जाणवते की, हा प्रदेश ..
‘तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) दुरुस्ती विधेयक, 2026’ दि. 13 मार्च रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. मात्र, या विधेयकाला राहुल गांधी ते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस, कम्युनिस्ट ते अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. अनेक ठिकाणी तृतीयपंथीय ..
रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस... महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहास संशोधक. महाराष्ट्रात प्रारंभीच्या नामवंत व निष्ठावंत इतिहास संशोधकांनी मराठा इतिहास लेखनाची व ऐतिहासिक साधने संकलित व संपादित करण्याची जी थोर आणि उज्ज्वल परंपरा निर्माण केली ..
चीनची ‘लष्करी तंत्रज्ञान महासत्ता’ म्हणून असलेली प्रतिमा आता पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडच्या काही संघर्षांमध्ये चीनने पुरवलेली संरक्षण यंत्रणा अपयशी ठरल्याने त्यातील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. बीजिंगने प्रगत आणि विश्वासार्ह ..
नुकताच आपण गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. परंतु, भारताच्या संदर्भात हा उत्सव केवळ दिनदर्शिकेतील बदल नाही, तर तो आकाशातील खगोलीय हालचाली, ऋतुचक्र आणि निसर्गातील बदल यांच्याशी अतिशय घट्टपणे जोडलेला आहे. त्याचाच सविस्तर ..
२५ मार्च २०२६
‘सहकारातून समृद्धीकडे’ हा सामाजिक विकासाचा मूलमंत्र परिवहनसेवेतही पथदर्शी ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गेल्याच महिन्यात शुभारंभ झालेली ‘भारत टॅक्सी’ सेवा. तेव्हा, नेमके या टॅक्सीसेवेचे स्वरूप, चालकांना-प्रवाशांना होणारे लाभ याचा सविस्तर ..