उबाठा गटाची पहिली यादी जाहीर! आदित्य ठाकरेंना वरळीतून पुन्हा संधी

    24-Oct-2024
Total Views |

Uddhav Thackeray
 
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी उबाठा गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात आदित्य ठाकरेंना वरळी विधानसभेतून पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात केदार दिघे यांना तिकीट देण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  निलेश राणे शिवसेनेत दाखल! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
 
लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीचं जागावाटप आधी जाहीर होईल, असं सांगितलं जात असताना त्यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. दुसरीकडे, महायूतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या. दरम्यान, आता मविआतील मित्रपक्षांपैकी उबाठा गटाने सर्वात आधी आपली यादी जाहीर केली आहे.
 
उबाठा गटाची संपूर्ण यादी :

UBT 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

कर्मवीर शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा -व्याख्यान व वृक्षारोपण, भक्ती आणि पर्यावरणाचा संगम

आषाढी एकादशीचे पावन औचित्य साधून सणाच्या पूर्वसंध्येला रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील व एस.पी. जुनिअर कॉलेज, जुचंद्र या विद्यालयात शनिवार दि. ५ जुलै २०२५ रोजी विविध धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दिंडी सोहळ्याने झाली. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात सजून टाळ, मृदुंगाच्या गजरात "माऊली माऊली", "ज्ञानोबा- तुकाराम" अशा गजरात शिस्तबद्ध रितीने दिंडी काढली. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121