नितेश राणे

नितेश राणे हे महाराष्ट्रातील प्रभावी नेते असून ते मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. कणकवलीचे आमदार म्हणून ते देवगड व वैभववाडीचे प्रतिनिधित्व करतात. प्रखर हिंदुत्ववादी, धर्मांतरणविरोधी ठाम भूमिका, लव जिहाद विरोधात आंदोलनांच्या कार्यात अग्रेसर, तसेच किनारी विकास,पायाभूत सुविधा व आर्थिक प्रगतीवर त्यांचा भर आहे.