मुंबई : (Floresia Botanical Fest 2026) डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माहिम येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही “फ्लोरेसिया - बोटॅनिकल फेस्ट २०२६” या वनस्पती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव शनिवार, २४ जानेवारी रोजी महाविद्यालयाच्या परिसरात संपन्न झाला. (Floresia Botanical Fest 2026)
फ्लोरेसिया २०२६ हा केवळ शैक्षणिक उपक्रम न राहता, निसर्गाशी नातं अधिक दृढ करणारा आणि वनस्पतींच्या माध्यमातून भविष्यातील संधी अधोरेखित करणारा महोत्सव ठरला असल्याचे डी. जी. रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप म्हस्के यांनी सांगितले. त्यासोबतच या उत्सवासाठी महाविद्यालयाच्या ट्रस्टी अनिता हामंद, उपप्राचार्य डॉ.कृष्णकांत वाघमोडे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश जाधव, सहाय्यक प्राध्यापक आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. रचना यांनी देखील उपस्थिति लावली होती. (Floresia Botanical Fest 2026)
यंदाच्या फ्लोरेशिया महोत्सवाची संकल्पना “Fortune in Flora” अशी असून, वनस्पतींमधून निर्माण होणाऱ्या आर्थिक संधी, उद्योगक्षेत्रातील त्यांचा वाढता वापर तसेच शाश्वत विकासातील वनस्पतींची भूमिका यावर विशेष भर देण्यात आला होता. औषधी वनस्पती, कृषी-आधारित उद्योग, सौंदर्यप्रसाधने, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर या महोत्सवात माहिती देण्यात आली. (Floresia Botanical Fest 2026)
या महोत्सवात विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी सादर केलेली शैक्षणिक मॉडेल्स, संशोधन प्रकल्प आणि सर्जनशील मांडणी उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी होती. यासोबतच स्पर्धा, खेळ, प्रश्नमंजुषा तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Floresia Botanical Fest 2026)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.