
धंगेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन (Navanath Ban) यांनी म्हटले कि, "बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे. पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे. तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात."बारा पक्ष फिरून शिवसेनेते आलेले ज्येष्ठ नेते रविंद्रजी धंगेकर यांनी मला ‘डोरेमॉन’ म्हटलं आहे.
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) October 28, 2025
पण ते विसरले की डोरेमॉन उपाय शोधतो. लोकांना मदत करतो. त्याच कार्टून सीरीजमध्ये ‘नोबिता’ नावाचं एक पात्र आहे.
तुमच्या म्हणण्यानुसार मी ‘डोरेमॉन’ आहे तर तुम्ही बावळट ‘नोबिता’ आहात.… https://t.co/YM3lpqWnBi pic.twitter.com/XevR3PF335