वन वणव्याच्या नियंत्रणासाठी येऊर वन विभागात अग्नी रक्षक म्हणून काम केलेले दोन इसम बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातील बिबट शिकार प्रकरणामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे (sgnp leopard poaching). डहाणू वन विभागाने बिबट्याच्या कातडीच्या तस्करीवरुन राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते (sgnp leopard poaching). या प्रकरणामध्ये आजवर सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यामधील दोन आरोपी हे येऊर वनविभागात अग्नी रक्षक म्हणून काम करत होते (sgnp leopard poaching). त्यामुळे वणव्या..
(Jan Vishwas Bill 2026) केंद्र सरकारने आणलेले ‘जन विश्वास विधेयक, 2026’ (Jan Vishwas Bill 2026) संसदेने पारित केले असून, यामुळे देशातील जवळपास 80 कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. व्यवसाय सुलभता वाढवणे आणि किरकोळ चुकांसाठी फौजदारी कारवाई टाळण्यासाठी हे विधेयक सरकारकडून मांडले गेले होते. सरकारच्यावतीने पीयूष गोयल यांनी राज्यसभेत या विधेयकावर उत्तर दिल्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक पारित करण्यात आले.(Jan Vishwas Bill 2026)..
(Chandrashekhar Bawankule) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी करण्यात येत असताना काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे...
(Anjali Damania) रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातला एकूण १७७ कॉल झाले असून सर्वाधिक कॉल असलेल्यांमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे...
(Ashish Shelar) भाजपा मुंबई युवा मोर्चाचे सरचिटणीस कमलेश डोके यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या नागरिक सुविधा शिबिरास भेट देऊन कॅबिनेट मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शुक्रवार दि.३ रोजी भेट देऊन उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.(Ashish Shelar)..