Appबंदीमुळे चीन भावूक? करून दिली भारत-चीन संबंधांची आठवण
मोदी सरकारद्वारे चीनच्या एकूण ११८ अॅप्सवर बंदी आणत पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आला. मात्र, या कठीण प्रसंगात आता चीनला हिंदी चीनी भाई भाईचा नारा आठवू लागला आहे. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, योगासन, आमिर खानचा चित्रपट दंगल, अशा आठवणी ताज्या करत चीनने इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे...