भारतीय उपखंड

कड्याक्याच्या थंडीत जवानांचा चीनशी संघर्ष सुरू

चीन मागे न हटल्याने कडक पहारा..

विस्तारवादी चीनला 'राफेल' रोखणार !

वायुदलाच्या महत्वाच्या बैठकीत होणार निर्णय ..

ब्रिटीश खासदारांचे पाक प्रेम : काश्मीर दौऱ्यासाठी मिळाले ३० लाख

भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी पाकची रणनिती..

प्रेम की हनी ट्रॅप ! उस्मानाबादचा तरुण प्रेयसीसाठी पाक सीमेवर

भारतीय सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाकीस्तान सीमेवरुन एका मुलाला ताब्यात घेतले आहे. मुळचा उस्मानाबादचा असलेला हा झिशान सिध्दिकी सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. पाकिस्तानी सीमेवर ९.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकी घेऊन निघाला. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा ? याचा तपास पोलीस घेत आहेत..

सैनिकांच्या अंत्यसंस्काराचीही परवानगी देत नाही चीन

कुटूंबियांचा आक्रोश, अमेरिकेने केली पोलखोल..

विस्तारवादी रावणाचा अंत करणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा अमुचा देश

शी जिंगपिंग यांना पाठवली रामायणाची प्रत! ..

म्यानमारमध्ये भूस्खलनात ११० जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे ..

दहशतवाद्यांनी आजोबांना केले ठार : गोळीबारातही नातू शेजारी बसून

दहशतवाद्यांनी आजोबांना केले ठार : गोळीबारातही नातू शेजारी बसून..

नाही सुधारला 'ड्रॅगन' ! : सीमेवर फौजफाटा पुन्हा वाढवण्याची तयारी

भारत-चीन सीमेवरील तणावावर सुरू असलेल्या चर्चेनंतरही नियंत्रण चीनी सैनिकांनी अद्याप माघार घेतली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. LAC वर आणखी सज्जतेने रणनिती करण्याची तयारी चीन करत असून हालचाली पूर्वीपेक्षा अधिक सावध करत असल्याचे वृत्त एनएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. चीनी सैन्याने एलएसी आणि पूर्व लडाख सेक्टर येथे चार मे पासून १० हजारांहून जास्त सैन्य तैनात केले होते. ..

नेपाळची वळवळ पुन्हा सुरू : बिहारच्या पाचशे मीटर जागेवर केला दावा

ज्या भागात हे काम रोखण्यात आले आहे, तिथल्या गावात तणावात्मक स्थिती आहे. अनेक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. बलुआ गुआबारीचे माजी सरपंच जुलफिकार आलम दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि नेपाळचे शेकडो वर्षांपासूनचे संबंध आहेत. सामाजिक व सांस्‍कृतक संबंध सलोख्यामुळे दोन्ही देशांच्या सीमा कायम खुल्या राहील्या. बांध दुरुस्तीचे काम थांबवल्याने यात कुठल्या परकीय शक्तीचा हात असल्याचे मानले जात आहे. ..

झटापटीत पाच चीनी सैनिकांचा मृत्यू ! - चीनने लपवली माहिती

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले की, आम्ही वार्ता करण्यासाठी तयार आहोत. अक्साई चीन सीमेवर झालेल्या झटापटीत दोन भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर सीमेवर तणाव वाढला. यात कुठलाही गोळीबार झाला नसला तरीही दोन्ही बाजूने दगडफेक झाली. चीनी सैनिकही यात जखमी झाल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे. चीनचे पाच सैनिक मारले गेले आहेत. मात्र, चीनी प्रपोगंडा तंत्र ज्या प्रकारे खोटी माहिती पसरवण्यासाठी आक्रमक आहे, त्यानुसार ही बातमीही ते बाहेर पडू देणार नाही. उलट भारतीय सैन्य त्यांच्या हद्दीत घूसण्याचा ..

मालदिव, युएईतील भारतीयांना आणण्यासाठी नौसेना तयार

कोरोना विषाणू महामारीमुळे दुसऱ्या देशांत अडकलेल्या नागरिकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मालदीव आणि युएईमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी नौसेनेने आपले जहाज पाठवले आहे. केंद्र सरकारने भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची मदत घेणार असल्याची घोषणा केली होती. ..

'गिलगिट-बाल्टिस्तान खाली करा' : भारताचा पाकला इशारा

भारताने गिलगिट-बल्टिस्तानमध्ये होणाऱ्या निवडणूका घेण्याच्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जोरदार विरोध केला आहे...

४३ देशांच्या २८ हजार नागरिकांसाठी भारत बनला 'देवदूत'

घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी केली मदत ..

मोदींचे अमेरिकेतर्फे समर्थन : इतिहासात पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधात ज्या प्रकारे देशाचे नेतृत्व केले आहे, याचे कौतूक जागतिक स्तरावरून वेळोवेळी झाले. मात्र, इतिहासात प्रथमच व्हाईट हाऊसच्या ट्विटर अकाऊंटद्वारे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फॉलो करण्यात आले आहे. बिगर अमेरिकन नेत्यांना व्हाईट हाऊसतर्फे फॉलो करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ..

स्फोटकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी ‘जैश’कडून तरुणांची भरती

पुलवामा हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्था अर्थात ‘एनआयए’च्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आयईडी आणि अन्य शक्तिशाली स्फोटके तयार करण्यासाठी लागणारे रसायन व इतर सामग्रीची ऑनलाईन खरेदी करण्यासाठी ‘जैश-ए-मोहम्मद’ने काश्मिरातील अनेक तरुणांची भरती केली होती, असे ‘एनआयए’च्या तपासात दिसून आले आहे...

देशाचा तेल आयात खर्च घटून अर्ध्यावर येण्याचे संकेत

कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरेबियामधील सुरू असलेले कच्च्या तेलासंदर्भातील ‘प्राईस वॉर’ याचा भारताला काही प्रमाणात फायदा होणार असल्याचे संकेत आहेत. कारण, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात झाल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर कमी होण्याचा अंदाज मांडला आहे...

हस्तांदोलन सोडा; भारतीय संस्कृतीनुसार 'नमस्ते' म्हणा

भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोना विषाणूची दहशत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा हा हजारावर पोहोचला असून या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची आकडेवारी त्याहून अधिक आहे. अशातच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी एक आवाहन केले आहे. हस्तांदोलन करू नका भारतीय संस्कृतीत ज्या प्रमाणे नमस्ते केले जाते, तसे अभिवादन एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर करा, त्यामुळे या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. बेंजामिन यांच्या या वक्तव्याची माहिती भारतातील इस्त्रायली राजदूतांनी ट्विटरद्वारे केली आहे...

युकेमध्ये हिंदू उमेदरवारांना डावलण्याचा प्रकार

लेबर पार्टीला अनिल भानोत यांचे पत्र..

पाक सीमेवर रणगाडाविरोधी 'स्पाइक' क्षेपणास्त्रे तैनात

'डागा आणि विसरा' ही खास ओळख..

दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा अधिकार चीनला नाही !

अमेरिकेतर्फे मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर..

सर कभी झुकने न देंगे ! जम्मू काश्मीरचा नवा नकाशा जाहीर

३१ ऑक्टोबर रोजी नव्याने स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचे राजकीय नकाशे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहेत. नव्या नकाशामध्ये लडाख आणि जम्मू काश्मीरसह पहिल्यांदाच पाकव्याप्त काश्मीर, मीरपूर, मुझफ्फराबाद, पाकव्याप्त लडाखचे गिलगिट-बलिस्तान आणि चीनने घुसखोरी करत मिळवलेला लडाखचा भूभागही भारतातच दाखवण्यात आला आहे. लडाख आणि जम्मू काश्मीरला वेगळ्या रंगाने दर्शवत अधिकृत मानकचित्र प्रसारित करण्यात आले आहेत...

‘आरसीईपी’ला नकार देत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी ठाम !

कृषिप्रधान देश भारत ‘आरसीईपी’मध्ये नसणार..

कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन !

पाकिस्तानी अतिरेकी संघटनांकडून काश्मीरात अशांतता निर्माण करण्याचे काम : जॉर्ज होल्डींग..

काश्मीरप्रश्नी ड्रॅगनला सुनावले : आमच्या अंतर्गत बाबीत लक्ष देऊ नका !

जम्मू काश्मीरप्रश्नी टीपण्णी करणाऱ्या चीनला भारताने खडेबोल सुनावले आहेत. चीनने आमच्या अंतर्गत बाबींवर लक्ष घालू नये, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचा अविभाज्य भाग आहेत. ज्या प्रमाणे भारत इतर देशांच्या अंतर्गत बाबींवर टीपण्णी करत नाही त्याच प्रमाणे इतर देशांनीही त्याबद्दल बोलणे टाळावे. आमच्या सार्वभौमत्वाबद्दल आणि क्षेत्रीय अखंडतेबद्दल इतर राष्ट्र सन्मान करतील, अशी आशा बाळगतो." ..

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त जम्मू-काश्मीर, लडाख बनले नवे केंद्रशासित प्रदेश

बदलला ७२ वर्षांपूर्वीचा इतिहास..

भारताने शिकवला पाकिस्तानला धडा

पाकचे ११ जवान, २२ दहशतवादी ठार..

दहशतवाद्यांना संपवले, आता दहशतवादी विचारांचा खात्मा करणार

अजित डोवाल यांचा पाकिस्तानला थेट इशारा..

भारतात मला स्वातंत्र्याची अनुभूती येते : दलाई लामा

शि जिंगपिंग यांच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रीया..

तीन भारतीय अभियंत्यांची तालिबान्यांकडून सुटका

अफगाणिस्तानात काम करणाऱ्या तीन अभियंत्यांना २०१८ मध्ये तालिबान्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या तीन अभियंत्यांची अखेर सोमवारी सुटका करण्यात आली आहे. तालिबान्यांनी त्यांच्या ११ म्होरक्यांच्या सुटकेविरोधात त्यांची सुटका करण्याची अट अमेरिकेसमोर ठेवली होती. या म्होरक्यांमध्ये दोन प्रमुख तालिबानी शेख अब्दुल रहमान आणि मौलवी अब्दुल रशीद यांचा सामावेश आहे...

पाकिस्तानला मिळणार नाही निजामाची संपत्ती

निजामाच्या ३०८ कोटींवर भारताचा हक्क : ब्रिटन न्यायालय..

गुप्तचर यंत्रणांचा संयश खरा ठरला : पाकिस्तान सीमारेषेवर ७ लॉन्च पॅड आणि २७५ जिहादी तैनात

आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची सुटका केल्यानंतर 'जैश-ए-महम्मद' ही दहशतवादी संघटना भारताविरोधात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहीती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मात्र, आता भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागली आहे..

करतारपूर कॉरिडोरवर होणार भारत-पाक अधिकाऱ्यांची बैठक

करतारपूर कॉरिडोरवर होणार भारत-पाक अधिकाऱ्यांची बैठक..

बहरीनमधील दोनशे वर्षे जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार

बहरीनमधील दोनशे वर्षे जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार ..

तीन भारतीयांनी केले तिनशे पाकिस्तान्यांचे तोंड बंद !

'कलम ३७०' आणि 'कलम ३५ अ' हटवल्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तान्यांच्या कुरापती सुरूच आहेत. जगभरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ठिकठिकाणी निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अशीच एक घटना दक्षिण कोरियामध्ये घडली आहे. शेकडो पाकिस्तानी नागरिकांनी रस्त्यावर येत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी केली. मात्र, या तिनशे निदर्शकांवर भाजप नेत्या एकट्या भारी पडल्या. त्यांच्यासोबत अन्य दोन रा.स्व.संघाचे स्वयंसेवकांनीही पाकिस्तानी निदर्शकांचा विरोध केला...

कलम ३७० रद्द झाल्याने काश्मीरचा विकासच अमित शाह यांचा विश्वास

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्यच आहे. हे कलम हटवल्यावर काश्मीरमध्ये त्याचे काय परिणाम होतील, याबाबत गृहमंत्री म्हणून माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता..

पाकिस्तानने भारतासह व्यापारी संबंध तोडणे म्हणजे 'विनाश काले विपरीत बुद्धि !'

पाकिस्तानने भारतासह व्यापारी संबंध तोडणे म्हणजे 'विनाश काले विपरीत बुद्धि !'..

निजामाच्या ३०८ कोटींसाठी सुरू आहे भारत-पाकमध्ये 'युद्ध'

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर हैदराबादचे निजाम ३०८ कोटींच्या मालमत्तेसाठी भारतासह पाकिस्तानही हक्क गाजवत आहे...

मोदींच्या मालदीव दौऱ्यानंतर चीनला दणका

चीन आणि मालदीव या उभय देशांमध्ये हिंदी महासागरात वेधशाळा बांधण्याचा करार झाला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव दौऱ्यानंतर तो करार तुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या नेतृत्वात मालदीवची चीनशी जवळीक वाढली होती. याचदरम्यान चीनकडून वेधशाळा बांधण्याचा समझोता झाला होता. आता जनतेच्या कौलानुसार मालदीवमध्ये सत्ता पालट झाला. राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर मालदीवचे चीनसोबत असलेल्या द्विपक्षीय संबंधात कटुता आली आली आहे...

बिमस्टेकसाठी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये दाखल

यंदाची बिमस्टेक परिषद ही नेपाळची राजधानी काठमांडू येथे आयोजित करण्यात आली आहे. ..

काबुलमध्ये ट्युशन सेंटरमध्ये बॉम्बस्फोट

दश्त-ए-बार्चीमधील शियाबहुल भागामध्ये मेवोद एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिया समुदायातील मुले आगामी परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत होते...

पाकिस्तान करणार ३० भारतीय नागरिकांची सुटका

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या एकूण ३० नागरिकांची सुटका येत्या स्वातंत्र्यदिनी करण्यात येणार आहे. यामध्ये २७ नागरिक हे मच्छीमार असून पाकिस्तानच्या समुद्र हद्दीत मासेमारी करताना त्यांना अटक करण्यात आली आहे. ..

रुग्णालय नव्हे तुरुंगच !

पनामा पेपर प्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयाचा त्रास होत असल्यामुळे इस्लामाबादमधील पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...

पाकिस्तानमध्ये लोकशाही स्थिर होणार का ?

पाकिस्तानच्या गेल्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये या देशामध्ये तब्बल २९ पंतप्रधान झाले आहेत. परंतु यातील एकाही पंतप्रधानाला आजपर्यंत आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. ..

नवाज शरीफ आणि कन्या मरयम यांना आज अटक

आपण पाकिस्तानच्या जनतेसाठी आणि पाकिस्तानच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी हा त्याग करत आहोत, अशी प्रतिक्रिया शरीफ यांनी दिली आहे. त..

बुरहान वाणीच्या स्मरणार्थ पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज विविध कार्यक्रम

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे भारतीय लष्कराने दहशतवादी विरोधी मोहिमेअंतर्गत वाणीचा ८ जुलै २०१६ ला खात्मा केला होता...

रोहिंग्यांच्या प्रश्नांसाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्रांकडून दबाव

बांगलादेशमधील चिदॉंग येथील रोहिंग्या मुस्लिमांच्या शिबिराला आज गुटेरेश आणि संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली. ..

सोदी अरेबियातील महिलांना गाडी चालविण्याची अखेर परवानगी

आजचा दिवस हा सौदी अरेबियातील महिलांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. आता येथे महिलांना देखील चारचाकी गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे...

पाकिस्तानसह भारतीय उपखंडात योग दिन उत्साहात साजरा

तेथे 'योग दिन' रमझाननंतर त्वरित साजरा केला जाणारा सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे...

ताहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या ठार

अमेरिकेने आपल्या ड्रोनच्या सहय्याने फैजुल्ला आणि त्याचे साथीदार लपून बसलेल्या जागेवर हल्ला चढवला. ..

काबुलमध्ये एकाच दिवसात दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले

यातील एक हल्ला अफगाण मंत्रालयाबाहेर झाला असून या हल्ल्यांमध्ये एकूण २६ नागरिकांचा मृत्यु झाला आहे. तसेच ३५ जण गंभीररीत्या जखमी झाले असून मृतांमध्ये मोठ्या प्रमाणात सैनिकांचा समावेश आहे. दरम्यान हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने घेतली आहे...

पाकिस्तानच्या 'एनएसजी' प्रवेशाला अमेरिकेचा नकार

आयएसआयएसने पाकिस्तानची तुलना थेट उत्तर कोरियाशी करत, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अणु उर्जा वापराविषयी माहिती आपल्या अहवालामध्ये दिली आहे...

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रालयाबाहेर दहशतवादी हल्ला

विशेष म्हणजे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रवींद्र खन्ना हे देखील यावेळी मंत्रालयात उपस्थित असून मंत्रालयाबाहेर दहशतवादी आणि अफगाण सुरक्षा रक्षकांमध्ये सध्या जोरदार चकमक सुरु आहे. ..

भारताच्या समन्सकडे पाकिस्तानचे दुर्लक्ष

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांनी काल गिलगीट-बाल्टीस्तानच्या संसदेला भेट देऊन दोन्ही सभागृहांच्या नेत्यांशी चर्चा केली. ..

किशनगंगा प्रकल्पाविरोध पाकिस्तानची वर्ल्ड बँकेत तक्रार

आज दुपारीच पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे असलेल्या वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. ..

पश्तून नागरिकांचा पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात यल्गार

दरम्यान गेल्या महिन्यात देखील पख्तून नागरिकांकडून अशाच प्रकारच्या या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते...

शरीफांच्या वक्तव्यांचा माध्यमांनी चुकीचा अर्थ घेतला : पाक पंतप्रधान

पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीने अब्बासी यांची आज सकाळी भेट घेतली. या भेटीनंतर इस्लामाबाद येथे खास सरकारी माध्यमांसाठी म्हणून एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये कोणत्याही खासगी वृत्तवाहिनीच्या कॅमेरा टीमला परवानगी दिली गेली नव्हती. ..

पाकिस्तान लष्कर करणार 'शरीफ' यांची तक्रार

शरीफ यांनी मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले असून यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमाला मोठा धक्का बसलेला आहे. ..

इंडोनेशिया येथे आत्मघातकी हल्ले, ६ ठार

पूर्व इंडोनेशियाच्या राजधानीत म्हणजेच सुराब्या येथील ३ चर्चमध्ये आत्मघाती हल्ले झाले आहेत. या बॉम्बस्फोट ६ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार ३५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ..

स्वराज यांनी घेतली म्यानमार नेत्यांची भेट

म्यानमार राष्ट्रपतींच्या भेटीनंतर आज सकाळी स्वराज यांनी प्रथम स्यू की यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ..

सहा भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्तानातून अपहरण

या घटनेची माहिती मिळताच आम्ही अफगानिस्तान सरकारशी संवाद साधला आहे. भारत सरकार पूर्णपणे त्यांच्या बचावासाठी कार्यरत आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे...

रोहिंग्यांच्या प्रश्नासाठी तब्बल ५७ मुस्लीम देश एकत्र

मुस्लीम देशांचे नेतृत्व करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन या संघटनेच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून ढाका येथे सुरुवात झाली असून 'अल्प संख्यांक रोहिंग्या मुस्लीम' हा या परिषदेच्या चर्चेचा मुख्य विषय असणार आहे. ..

पंतप्रधानांनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचे पद देखिल रद्द

गेल्या वर्षी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर पनामा पेपर्स लिक प्रकरणी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने थेट कारवाई करत, त्यांना पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचे आदेश दिले होते. ..

मुंबई - बाली थेट प्रवास आता होणार शक्य

गेल्या काही दिवसांमध्ये भारताबाहेरील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने खूप प्रसिद्ध झाले आहेत. नेपाळ, भूटान, श्रीलंका याप्रमाणे इंडोनेशिया येथील बाली हे देखील एक असेच ठिकाण आहे. ते म्हणजे बाली. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक भारतीय बालीला भेट देत आहेत. मात्र त्यांना आतापर्यंत थेट बालीला फ्लाइट नसल्याने अडचण येत असत, आज पासून इंडोनेशिया गरुडा या एअरलाइन्सच्या माध्यमातून भारतीयांना थेट बालीला प्रवास करता येणार आहे. ..

पख्तून नागरिकांचा पाक सरकार विरोधात महामोर्चा

पख्तून तहफुज मुव्हमेंट (पीटीएम) या संघटनेच्या नेतृत्वाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते...

हाफिज सईदला अमेरिकेचा आणखीन एक मोठा झटका

गेल्या वर्षी हाफिजला पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवल्यानंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी मिली मुस्लीम लीगची स्थापना केली होती...

'पाकिस्तान प्रेमीं'ना कठोर शिक्षा करू : शेख हसीना

पाकिस्तानने कधी काळी बांगलादेशच्या नागरिकांवर प्रचंड अत्याचार केलेले आहेत...

मालदीवमधील आणीबाणी मागे

मालदीव सर्वोच्च न्यायालयाने काल यामीन यांना देशातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचे आदेश दिले होते...

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू महिलेची सिनेटपदी नियुक्ती

कृष्णा कुमारी असे या महिलेचे नाव असून पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधून तिची सिनेट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, विशेष म्हणजे कुमारी या दलित समुदायातून असून पाकिस्तानमधील महिला आणि अल्पसंख्यांक समुदायासाठी त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. ..

नेपाळचे पंतप्रधान 'देऊबा' यांचा राजीनामा

देऊबा यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी नेपाळच्या डाव्या आघाडीनी आपले नेते के.पी.ओली यांचे नाव पुढे केले आहे. ..