नवी दिल्ली : (Budget Breaking) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केल्याप्रमाणे कर्तव्य भवनातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता. ज्यात तीन कर्तव्ये अधोरेखित करण्यात आली. (Budget Breaking)
हेही वाचा : Budget Breaking : महिला, दिव्यांग, आरोग्य वाहतूक क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा
पहिले कर्तव्य : उत्पादकता आणि प्रतिस्पर्धा वाढविण्याच्या दृष्टीने आणि जागतिक अस्थिरतेच्या काळात लवचिकता आणून आर्थिक विकासाला गती देणे आणि ही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे. (Budget Breaking)
दुसरे कर्तव्य : भारताच्या समृद्धीच्या मार्गात सशक्त साथी बनविण्यासाठी जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांच्या क्षमतेत वाढ करणे. (Budget Breaking)
तिसरे कर्तव्य म्हणजे : सरकारच्या सबका साथ सबका विकासाच्या दृष्टीकोनातून ही गोष्ट सुनिश्चित करण्यासाठी सार्थक भागिदारीसाठी प्रत्येक कुटूंब, समाजापर्यंत सर्व क्षेत्रातील संसाधनांच्या सुविधा आणि संधी पोहोचविणे. (Budget Breaking)