Dasharath Patil : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील शिवसेनेत

06 Jan 2026 15:18:17
 
Dasharath Patil
 
ठाणे : (Dasharath Patil) नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. (Dasharath Patil)
 
हेही वाचा :  BMC Elections : मुंबई महापालिका लोगोतील ‘यतो धर्मस्ततो जय:’ अर्थ, इतिहास आणि आजची निवडणूक
 
दत्तात्रय पाटील महापौर असताना नाशिकचा कुंभमेळा पार पडला होता. त्यांचा कुंभमेळा नियोजनातील अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. (Dasharath Patil)
 
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. (Dasharath Patil)
 
 
Powered By Sangraha 9.0