भाजपच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर! कुठे कुणाची वर्णी?

    31-May-2025
Total Views |
 
BJP
 
मुंबई : भाजपकडून नुकतीच उर्वरित २२ नवीन जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी भाजपकडून भाजपकडून ६ विभागांसाठी तब्बल ५८जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, आता या विभागांमधील उर्वरित जिल्हाध्यक्ष पदांची घोषणा करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  'त्या' महिलांना जानेवारीपासूनच लाडकी बहिण योजनेचा लाभ नाही! मंत्री आदिती तटकरेंची स्पष्टोक्ती
 
भाजपची विभागनिहाय जिल्हाध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे :
 
कोकण
 
पालघर - भरत राजपूत
वसई विरार - प्रज्ञा पाटील
 
उत्तर महाराष्ट्र
 
अहिल्यानगर शहर - अनिल मोहिते
नाशिक शहर - सुनील केदार
नाशिक दक्षिण - सुनील बच्छाव
नाशिक उत्तर - यतीन कदम
 
पश्चिम महाराष्ट्र
 
पुणे दक्षिण (बारामती) - शेखर वढणे
कोल्हापूर शहर - विजय जाधव
 
विदर्भ
 
गडचिरोली - रमेश बारसागडे
चंद्रपुर शहर - सुभाष कासमगुट्टवार
चंद्रपूर ग्रामीण - हरिष शर्मा
वर्धा - संजय गाते
 
मराठवाडा
 
परभणी ग्रामीण - सुरेश भुबंरे
छत्रपती सांभाजीनगर शहर - किशोर शितोळे
लातूर शहर - अजित पाटील कव्हेकर
लातूर ग्रामीण - बसवराज पाटील
नांदेड उत्तर - अॅड. किशोर देशमुख
नांदेड दक्षिण - संतुकराव हंबर्डे
बीड - शंकर देशमुख
 
मुंबई
 
उत्तर पश्चिम मुंबई - ज्ञानमूर्ती शर्मा
दक्षिण मध्य मुंबई - निरज उभारे
दक्षिण मुंबई - शलाका साळवी