भाजपची २६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर!अनिल देशमुखांच्या विरोधात कोण?
28-Oct-2024
Total Views |
मुंबई : विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचा तिसरी यादी सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. २६ उमेदवारांची ही यादी असून यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने चरणसिंग ठाकूर यांना मैदानात उतरवले आहे.