शेअर मार्केट अपडेट्स: सेन्सेक्स निफ्टी सकारात्मक

    15-Sep-2023
Total Views |
Stock
 
 
शेअर मार्केट अपडेट्स: सेन्सेक्स निफ्टी सकारात्मक
 
 
मुंबई:आजही शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली आहे. निफ्टी इंडेक्स २०१९२ पर्यंत आला जो काल क्लोजिंग बेलनंतर २०२०० पर्यंत गेला होता.दुसरीकडे सेन्सेक्स ५२ आठवडयात जास्त ६७९२७ पर्यंत क्लोजिंग बेलपर्यंत पोहोचला आहे.मिड कॅप,स्मॉल कॅप मध्येही वृदधीच जाणवली.ऑटो,आयटी सेक्टरचे शेअर्स आज सकारात्मक दिसले.दुसरीकडे तेल,गॅस,एफएमसीजी च्या शेअर्स मध्ये घट पहायला मिळाली.
 
 
Bajaj Auto Ltd,Bharti Airtel Ltd, Mahindra & Mahindra Ltd,Hero MotoCorp Ltd,Grasim Industries Ltd,HCL Technologies Ltd, Tech Mahindra Ltd, Tata Motors Ltd, SBI Life Insurance Company Ltd, Eicher Motors Ltd हे निफ्टी मध्ये टॉप गेनर राहिले.
 
 
Bharat Petroleum Corporation Ltd, Asian Paints Ltd, Hindustan Unilever Ltd, Tata Consumer Products Ltd, Britannia Industries Ltd, Bajaj Finserv Ltd, NTPC Ltd, Oil And Natural Gas Corporation Ltd, IndusInd Bank Ltd, and Power Grid Corporation of India Ltd हे शेअर्स टॉप लूजर राहिले.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.