अग्रलेख

यशवंतराव यांना र्मों करतील?

यशवंतराव यांना र्मों करतील?..

श्रीकृष्ण

सुदामा असो, अर्जुन असो वा मग विदुर. श्रीकृष्ण मित्र म्हणून त्यांच्या समवेत राहिले ते स्ट्रक्चर, इर्ने्रंस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, या तीनही अंगाने. कुठेही, कशाचीही उणिव मागे न ठेवता, किंतु-परंतु न बाळगता, ठामपणे सोबतीने उभा राहणारा सखा म्हणजे कृष्ण. तो मृत्यूचे वास्तवही मांडतो अन् तोच जीवनाचे मर्मही सांगतो.....

कोल्हेकुईला सुरुवात

'तडीपार अध्यक्ष' ही संज्ञा प्रचलित करणारे आता 'फरार माजी गृहमंत्री' किंवा 'हेराफेरी करणारा अर्थमंत्री' अशी संज्ञा प्रचलित का करीत नाहीत? हा खरा प्रश्न आहे...

चिदंबरी अटकनाट्य!

आपल्यावरील जबाबदारी पार पाडत सीबीआयला चिदंबरम यांच्या घराच्या गेटवरून उड्या माराव्या लागल्या व एकेकाळी चिदंबरम यांनीच उद्घाटन केलेल्या सीबीआय मुख्यालयात धरून आणावे लागले. एखादा अतिरेकी जसा कुठल्याशा खोलीत लपतो, स्वतःला सुरक्षित समजतो आणि तपासयंत्रणा मात्र त्याला बरोबर शोधून बाहेर काढतात, त्याप्रकारचे नाट्य यावेळी सर्वांना पाहायला मिळाले...

चिदम्बरी मगरुरीला चपराक!

;देशाचे माजी गृहमंत्री पोलिसांच्या भीतीने पळून गेले. एका घोटाळ्यात अडकलेले देशाचे माजी वित्तमंत्री, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताच फरार झाले... काय दुर्भाग्य आहे बघा या देशाचे! कधीकाळी संसदेत बसलेली, विविध राज्यांच्या विधानसभेत बसलेली लालूप्रसाद यादवांपासून तर ए. राजापर्यंत, सुरेश कलमाडींपासून तर कानीमोझी, अमरसिंहांपर्यंतची मंडळी कधीतरी कारागृहात जाऊन आली आहे. आता पी. चिदम्बरम् त्या रांगेत आहेत. ज्यांनी कधीकाळी गृहमंत्री म्हणून, हाताशी असलेल्या यंत्रणेच्या बळावर देशाच्या कानाकोपर्यात दरारा निर्माण..

चिदम्बरी मगरुरीला चपराक!

 देशाचे माजी गृहमंत्री पोलिसांच्या भीतीने पळून गेले. एका घोटाळ्यात अडकलेले देशाचे माजी वित्तमंत्री, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारताच फरार झाले... काय दुर्भाग्य आहे बघा या देशाचे! कधीकाळी संसदेत बसलेली, विविध राज्यांच्या विधानसभेत बसलेली लालूप्रसाद यादवांपासून तर ए. राजापर्यंत, सुरेश कलमाडींपासून तर कानीमोझी, अमरसिंहांपर्यंतची मंडळी कधीतरी कारागृहात जाऊन आली आहे. आता पी. चिदम्बरम् त्या रांगेत आहेत. ज्यांनी कधीकाळी गृहमंत्री म्हणून, हाताशी असलेल्या यंत्रणेच्या बळावर देशाच्या कानाकोपर्यात दरारा ..

चिदंबरम यांचा पैसा माध्यमांत का?

पी. चिदंबरम यांना माध्यमांत पैसा का गुंतवायचा होता? त्यामागे त्यांचा हेतू काय होता? केवळ गुंतवणूक करणे व त्यातून नफा कमावणे हे उद्दिष्ट होते काय? माध्यमांचा व्यवसाय खरेच इतका परतावा देणारा आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे अर्थातच गंभीर आणि समाजमन अंतर्बाह्य ढवळून काढणारी आहेत...

भित्यापाठी ब्रह्मराक्षस!

आता अपूर्ण अवस्थेतला कोहिनूर स्क्वेअर टॉवर शिवसेना भवनासमोर उभा आहे. त्यामुळे उद्योजकतेपेक्षा हा राजकीय वजन वापरून झटपट नफा कमाविण्याचा धंदा होता, हे हळूहळू समोर येत आहे. या सगळ्याच उद्योगात राज ठाकरेंनी स्वत:ची विश्वासार्हता मात्र कमालीची गमावली...

भारत-भूतान आपलेपणाचे संबंध

पाकिस्तानने भारताविरोधात सुरू केलेल्या विखारी प्रचारामुळे भारताबद्दल जागतिक पातळीवर गैरसमज निर्माण होण्याची, तसेच भारतविरोधी शक्ती त्याचा फायदा घेण्याची शक्यता होती. मात्र, मोदींनी भूतानला भेट दिल्याने भारताच्या कोणत्याही कृतीकडे टक लावून बसलेल्यांच्या हाती धुपाटणेच आले...

पाकिस्तान-काँग्रेसी समदुःखी

जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्‍यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्‍यांचा, पाकिस्तानशी संधानबांधणार्‍यांचा हा भारत नाही, तर समस्येच्या मुळाशी हात घालणारा, घाव घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेही समदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!..

गोबेल्सचा दुसरा भाग

गोबेल्सचे तंत्र मरत नाही. ते जन्माला येत राहाते, दर वेळी नव्या अवतारात.....

नव्या भारताचे सकारात्मक चित्र

२०१४ नंतरचे पाच वर्षांचे सरकार असो वा आता पुन्हा दुसर्‍यांदा निवडून आलेले, नरेंद्र मोदींनी आपण कशासाठी शीर्षस्थपदी विराजमान झालो, हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले, तर ७३व्या स्वातंत्र्य दिनी आता पुढे काय करणार आहोत, त्याचाही आराखडा उपस्थितांसमोर, देशासमोर, जगासमोर मांडला. ..

कांगाव्याचा कावा

आप्तधर्मीयांची तळी उचलण्याचा मुश्रीफ यांचा हक्क कुणीच नाकारू शकत नाही. मात्र, त्यांच्या धर्मीयातील धर्मांधांकडून हिंसेचा जो काही नंगानाच चालू असतो, त्याचे कोणते स्पष्टीकरण मुश्रीफ मियाँ करणार आहेत?..

पाकच्या शोभाकाकी!

भारतीय भूमिकेच्या विपरित लेख लिहायला पाकिस्तानने जरी प्रेरणा वगैरे दिलेली नसली तरी शोभाकाकींना स्वतःला या लेखातल्या मुद्द्यांबद्दल काही वावगे वाटत नाही का? की हा लेख लिहित असताना शोभाकाकींचा विवेक कुठे हरवला होता? की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी साकीनाक्यातल्या वाहनांच्या दाटीवाटीत अडकली होती? असा प्रश्न निर्माण होतो...

इमरान-चिदंबरम भाई भाई!

इमरान खान आणि पी. चिदंबरम तथा काँग्रेसी विचारपद्धतींतला भाईभाईपणा दिसतो. दोघेही हिंदूंच्या, हिंदुत्वाच्या भयगंडाने पछाडलेले असून त्यातूनच ते अशी मुक्ताफळे उधळताना दिसते. परंतु, भारतीयांना आणि जगालाही यांचा खरेखोटेपणा माहिती आहे, त्यामुळे कितीही आरडाओरडा केला तरी त्यांची झोळी रिकामीच राहील...

चरणदासांची गोची

काँग्रेसने लोकशाही प्रक्रियेने अध्यक्ष निवडल्याचे दाखवले. परंतु, सोनियांची निवड लोकशाहीने नव्हे तर केवळ 'गांधी' नावामुळेच झाल्याचे स्पष्ट दिसते. 'गांधी' आडनाव हेच त्यांचे कर्तृत्व, हीच त्यांची अध्यक्षपदाची पात्रता! तसेच हा प्रकार कार्यकारिणीने वगैरे केल्याचे दिसत असले तरी काँग्रेसमध्ये सर्वाधिकार गांधी घराण्यालाच हे उघड सत्य. इथे अंतिम शब्द गांधी घराण्याचाच! ..

२००८ विसरून चालणार नाही...

कलम ३७० हटविण्याचा जम्मू-काश्मीरमध्ये आज थोडाफार विरोध दिसत आहे. मात्र, उर्वरित देशात कुठेही भारतीय मुसलमान रस्त्यावर उतरलेला नाही. पाकिस्तानी अथवा अन्य मुसलमान एकमेकांकडे पाहात असले तरी भारतीय मुसलमानांनी ही सगळीच प्रक्रिया सहजपणे स्वीकारली आहे. हा मानसिकतेतला बदल आहे, हिंदूंच्या आणि मुसलमानांच्याही...

'३७०' आणि नंतर...

कलम ३७० काढल्यानंतरही जम्मू-काश्मीरसह देशात सर्वकाही सुरळीत-व्यवस्थित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुरुवारी राष्ट्राला व जम्मू-काश्मिरी-लडाखी नागरिकांना उद्देशून केलेल्या संबोधनात राज्याच्या विकास-प्रगतीबाबत आश्वस्त केले. त्यामुळेच ब्रिटिशांनी वा भारतातल्या रुदाल्यांनी देशाची काळजी करू नये, देशाची शांतता बिघडवू नये!..

भारतीय स्त्रीप्रतिमेचे मूर्तिमंत

स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या भारतीय स्त्रीप्रतिमेच्या सुषमाजी मूर्तिमंत उदाहरण होत्या. नव्वदीच्या दशकात लोकप्रिय झालेल्या सुषमाजी मोदी युगातही तितक्याच लोकप्रिय राहिल्या, त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे.....

काप गेले पण भोके राहिली!

कलम ३७० वरील चर्चेवेळी काँग्रेसनेते अधीर रंजन चौधरी यांनी बेशरमपणाची हद्द पार करत देशविरोधी, देशविघातक मानसिकता देशाला दाखवून दिली. जम्मू-काश्मीरवर निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संसदेला नाही, असे त्यांनी शिरा ताणून सांगितले. चौकात उभे राहिले तर चार टाळकीही ढुंकून पाहणार नाही, अशी स्थिती झालेल्या काँग्रेसने आपण सत्ताधीश असल्यासारखे मत मांडले. अधिकार-संपत्ती जाऊनही अंगात मुरलेल्या गर्वाचा आणि माजाचाच हा 'काप गेले पण भोके राहिली'सारखा प्रकार...

आनंदवनभुवनी

कलम ३७० किंवा तिहेरी तलाक या दोन्ही प्रश्नांना थेट हात घालण्यामागे एक निर्भय भूमिका आहे. ही भूमिका आहे, एका ठोस प्रशासकाची.....

'राष्ट्र प्रथम' : यशाचे मूळ!

"भाजप हा पक्ष कोणा कुटुंबाच्या वारशातून नव्हे तर विचारधारेतून मोठा झालेला पक्ष आहे. हा पक्ष कष्टाने संघटन जोडून उभारला गेलाय, केवळ ठिकठिकाणचे नेते जोडून एकत्र केला गेलेला नाही." भारतीय राजकारण आणि या राजकारणात मोदी-भाजप का यशस्वी ठरतात, याचे उत्तर मोदींच्याच या दोन वाक्यांत दडलेले आहे...

इथे 'इस्लाम खतरे में' नसतो

भारताच्या गल्लीबोळात मदरसे चालवून निष्पाप मुलांना 'अयात-अल-उकवाह' शिकविणाऱ्या मौलवींनी जरा चीनच्या घटनाक्रमाकडे डोळे उघडून पाहावे. हिंदू, इस्त्रायल किंवा अमेरिकेपेक्षा त्यांचेच धर्मबांधव आपल्या अन्य बांधवांना स्वत:च्या स्वार्थासाठी कसे वाऱ्यावर सोडतात, हेच त्यांना दिसेल...

गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ

गाढवे एकत्र जमली की, परस्परांना आणि इतरांना शिव्या घालण्याचे (लाथा झाडण्याचे) काम करत असतात. त्यांच्या जमण्यातून चांगली गोष्ट कधीच साध्य होत नसते. इव्हीएमला विरोध करणाऱ्यांची गत अशीच झाली आहे...

प्रबळ इच्छाशक्तीमुळेच...

तिहेरी तलाक किंवा काश्मीरचा प्रश्न हा हिंदू नेतृत्वाच्या क्षमतांचा प्रश्न आहे. हिंदूंच्या नेतृत्वाची प्रबळ इच्छाशक्ती, हेच असे प्रश्न सुटण्याचे उत्तर आहे...

नेहरूंविना सृष्टीनिर्मितीही अशक्य!

गॉड पार्टिकल किंवा देवकणांचा शोध लावला कोणी? तर... तर भांबावून जाऊ नका. कारण, त्याचेही उत्तर एकच एक आहे, ते म्हणजेच नेहरू आणि नेहरूच! नेहरूंनीच ६०-७० वर्षांपूर्वी अशी कल्पना मांडली व ती आताच्या शास्त्रज्ञांनी उचलली आणि हा प्रयोग एकविसाव्या शतकात सुरू झाला! म्हणजेच सृष्टीनिर्मितीचे कारण जवाहरलाल नेहरूच असल्याचे या दोन्ही उदाहरणांतून स्पष्ट होते!..

मोठ्या लढाईची तयारी?

मोदी सरकार आणि गृहमंत्री अमित शाह जी काही पावले उचलत आहेत, त्यामागे मोठ्या लढाईची तयारी चालू असल्याचे नक्कीच जाणवते. जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत झालेली घट, नुकतेच शक्तीशाली केलेली 'एनआयए' ही तपास यंत्रणा, तर 'युएपीए' कायद्यातील व्यक्तीलाही दहशतवादी ठरवण्याची दुरुस्ती या सगळ्याच घडामोडींचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे...

उलट्या बोंबा मारण्याचा प्रकार!

पवारांनी आमदारांच्या पक्ष सोडण्यासाठी भाजपला वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरणे, त्याला सत्तेचा गैरवापर म्हणणे, हा उलट्या बोंबा मारण्याचाच प्रकार. उलट या घडामोडींचे वर्णन 'जे पेरले ते उगवले' पासून 'जसे कराल तसे भराल' या शब्दांतच केले पाहिजे. कारण, पवारांचे राजकारणच फोडाफोडी शब्दाने सुरू होते आणि आता तिथेच संपतानाही दिसते...

भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

 आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय् कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन् हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... ..

भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय् कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन् हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... ..

भिजायचं की थिजायचं? तुम्हीच ठरवा!

आता वर पाऊस आलाच नव्हता. आता आला आहे. आला आहे, असं म्हणतोय् कारण तो नागपुरात येतो आहे गेले दोन दिवस. किमान त्याचा हँगओव्हर तरी असतोच. जिकडे पाऊस येतो ना त्यांना वाटत असतं की सार्या दुनियेत लोक भिजताहेत. आजकाल मात्र तुमच्या घराच्या समोरच्या भागात पाऊस पडत असतो आणि मागे असेल अंगण तर ते कोरडं असतं... तरीही आता पाऊस विदर्भात पडायला सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यावर कसं धो धो बोलता येतं. उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर तसं काही बोलता येत नाही. कारण उन्हाळ्यात सगळी कोरड असते अन् हिवाळ्यात गोठलं असतं सगळं... ..

विवाह : करार की संस्कार?

खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी गुरुवारी लोकसभेत, तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला विरोध करताना असे वक्तव्य केले की, इस्लाममध्ये लग्न म्हणजे र्ेंक्त करार असतो. जन्मजन्माचे नाते नसते. असे सांगत त्यांनी नकळत सनातन धर्मातील विवाहसंकल्पना किती श्रेष्ठ दर्जाची आहे, हे उघड करून टाकले आहे. कारण, आज सनातन धर्मातील विवाहसंस्थेवर, पाश्चात्त्य र्ेंेमिनिझमच्या (स्त्रीवाद) प्रभावात येऊन सतत आघात केले जात आहेत. ज्या अब्राहमिक रिलिजनपासून इस्लाम, ख्रिश्चन रिलिजन निघाले आहेत, त्यात स्त्रीला किती हीन दर्जा होता, हे सर्वांना ..

असले माजवादी ठेचायलाच हवेत...

'समाजवादा'च्या नावाखाली 'माजवादा'ची ही परंपरा समूळ नष्ट व्हायला हवी आणि त्यासाठी आझम खानसारखे विखारी सर्प सर्वप्रथम ठेचायला हवेत...

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

अर्धशिक्षित किंवा गावठी डॉक्टर, जखम डोक्याला झालेली असताना इलाज पोटाचा करतो. तसाच प्रकार देशात सध्या सुरू आहे. मूळ मुद्दे बाजूला सोडून अत्यल्प महत्त्वाच्या अथवा किरकोळ मुद्यांकडे देशातील जनतेचे, प्रशासनाचे, नोकरशाहीचे आणि होय, लोकप्रतिनिधींचेदेखील लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करून वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असली, तरी या देशाची अनेक समस्यांनी पाठ सोडलेली नाही. निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ, महिलांवरील अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, ..

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!

अर्धशिक्षित किंवा गावठी डॉक्टर, जखम डोक्याला झालेली असताना इलाज पोटाचा करतो. तसाच प्रकार देशात सध्या सुरू आहे. मूळ मुद्दे बाजूला सोडून अत्यल्प महत्त्वाच्या अथवा किरकोळ मुद्यांकडे देशातील जनतेचे, प्रशासनाचे, नोकरशाहीचे आणि होय, लोकप्रतिनिधींचेदेखील लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करून वेळ, पैसा आणि श्रमाचा अपव्यय केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली असली, तरी या देशाची अनेक समस्यांनी पाठ सोडलेली नाही. निरक्षरता, गरिबी, बेरोजगारी, लोकसंख्यावाढ, महिलांवरील अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, ..

दुसरे औषध शोधावे...

मोदीद्वेषाचा मूळव्याध झालेल्यांनी आपल्या आजारावर दुसरे काही औषध शोधावे. कारण, या पत्रापत्रीतून जनतेच्या मनातून उतरण्याखेरीज काहीही साध्य होणारे नाही...

अमेरिकेचा थापाड्या!

ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर भारताच्या भूमिकेला छेद देणारा वाचाळपणा केला. तो त्यांच्या कोणत्याही मुद्द्याचे तत्काळ समाधान गवसल्याचे समजणार्‍या लघुदृष्टीला मोठेपणा वाटतही असेल, पण जमिनीवर पाय असलेल्या अमेरिकन प्रशासनाने त्यातला फोलपणा तत्काळ उघड करून दाखवला...

अल्पसंख्याक प्रश्नाचा उलटा चष्मा

अल्पसंख्याकांविषयक चर्चेला बांगलादेशातील घटनाक्रमामुळे एक वेगळेच वळण मिळाले आहे. भारतीय परिप्रेक्ष्यातील यासंबंधीचे प्रश्न वेगळ्याच पद्धतीने पाहावे लागतील...

झुंडबळीचे दुःख असते तर...

नसिरुद्दीन शहांच्या संवेदना, सहानुभूतीच्या भावना खरोखरच प्रामाणिक होत्या का? त्यात खरेच काही माणुसकीचा, आपुलकीचा ओलावा होता का? की हा फक्त वरवरचा देखावा असून अंतस्थ हेतू काहीतरी निराळाच होता-आहे? असे प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचे कारण म्हणजे, कार्यक्रमाला बोलावलेले निवडक पीडित व विशिष्ट गोटातल्या लोकांची हजेरी!..

राजकीय नाटकांचा मोसम

सोनभद्रमधील प्रियांका गांधींचा खेळ असो वा कर्नाटकातील सत्ताबचावाचा प्रयोग, ह राजकीय नाटकांचा मोसम आहे आणि हे प्रत्येकजण आपल्यालाच लाभ व्हावा, अशी भूमिका निभावत आहेत. पण यांनी कितीही नाटके केली तरी त्यांना किती काळ राजकीय पटलावर नाचवायचे, हे जनतेनेच ठरवलेय आणि तो प्रयोग फार काळ चालणार नाही, हे निश्चित!..

कर्नाटकात नुसतीच वळणे!

गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेला राजकीय गोंधळ समाप्त व्हावा म्हणून, कर्नाटकच्या राज्यपालांना अखेर हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी मुख्यमंत्री तसेच विधानसभाध्यक्षांना पत्र पाठवून, कुमारस्वामी सरकारने शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश दिला. राज्यपाल वजुभाई वाला यांना राज्यपाल म्हणून असा आदेश विधानसभाध्यक्षांना देता येतो का, यावर आता नवा ‘घटनात्मक गोंधळ’ सुरू झाला आहे. प्रत्येक जण आपापल्या राजकीय विचारधारेच्या कलानुसार मत मांडत आहे. &n..

कर्नाटकात नुसतीच वळणे!

गेल्या 15 दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेला राजकीय गोंधळ समाप्त व्हावा म्हणून, कर्नाटकच्या राज्यपालांना अखेर हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी मुख्यमंत्री तसेच विधानसभाध्यक्षांना पत्र पाठवून, कुमारस्वामी सरकारने शुक्रवारी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करावे, असा आदेश दिला. राज्यपाल वजुभाई वाला यांना राज्यपाल म्हणून असा आदेश विधानसभाध्यक्षांना देता येतो का, यावर आता नवा ‘घटनात्मक गोंधळ’ सुरू झाला आहे. प्रत्येक जण आपापल्या राजकीय विचारधारेच्या कलानुसार मत मांडत आहे.  ..

नवतेची वहिवाट

‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारखी मालिका जगभर लोकप्रिय होते, ती तिच्या उच्च निर्मितीप्रक्रियेमुळे. नवमाध्यमांच्या आशयनिर्मितीच्या कामात भारत म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार आपल्याला कधीतरी गांभीर्याने करावाच लागेल...

'राष्ट्रीय'च्या नावाखाली...

निवडणूक आयोगाकडून यापैकी काही पक्षांचा 'राष्ट्रीय' दर्जा काढून घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परिणामी, 'राष्ट्रीय'च्या नावाखाली या प्रादेशिक मंडळींनी घातलेला गोंधळही नष्ट होईल, याची खात्री वाटते...

जरा घाईच होत आहे!

एकंदरीतच अशा महामार्गांची निर्मिती सुकर पद्धतीने व्हायची असेल, तर पर्यावरणाशी संबंधित आधीच्या खटल्यांमध्ये जे मापदंड निर्माण झाले आहेत, त्याचा पाठपुरावा व्हायला हवा. इतक्या घाईने आपण जर का असे प्रकल्प रेटून नेऊ शकतो, असे प्रशासनाला वाटत असेल तर ते शक्य नाही...

दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या दिशेने...

 राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक परवा, सोमवारी लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत रालोआने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक आदी विरोधी पक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसप्रणीत संपुआने 2009 साली एनआयएची स्थापना केली होती. या यंत्रणेला बळकटी देणे अत्यंत आवश्यक होते. ती बळकटी देण्याचे ..

दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या दिशेने...

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएला व्यापक अधिकार देणारे सुधारणा विधेयक परवा, सोमवारी लोकसभेत पारित झाल्याने देशविरोधी शक्तींना वठणीवर आणणे शक्य होणार आहे. सत्ताधारी भाजपाप्रणीत रालोआने मांडलेल्या या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक आदी विरोधी पक्षांचे अभिनंदन केले पाहिजे. 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॉंग्रेसप्रणीत संपुआने 2009 साली एनआयएची स्थापना केली होती. या यंत्रणेला बळकटी देणे अत्यंत आवश्यक होते. ती बळकटी देण्याचे फार ..

फायद्याचा सौदा?

ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठा सेल आणि कामगारांचा संप या दोन्ही घटना एकाचवेळी घडत असताना अ‍ॅमेझॉनने आणि अलीबाबा, फ्लिपकार्ट, मिंत्रासारख्या प्लॅटफॉर्मनी अर्थव्यवस्थेसाठी, ग्राहकांसाठी नेमके काय केले? ग्राहकांचा फायदा झाला का? ई-कॉमर्समुळे पारंपरिक बाजारपेठेपुढे-अर्थव्यवस्थेपुढे कोणते प्रश्न निर्माण झाले आणि त्याचे बरेवाईट परिणाम काय? सकल राष्ट्रीय उत्पन्नात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा आणि तिथल्या रोजगाराचा सहभाग नेमका किती? असे प्रश्न उपस्थित होतात...

करतारपूर कॉरिडॉरची शीख बांधवांना अमूल्य भेट!

 करतारपूर कॉरिडॉरबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेली सहमती, या दोन देशांत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना दोन देशांतील तणावही कमी करू शकेल, असा विश्वास करायला हरकत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांत झालेली चर्चा सुखद राहिली आणि भारतातील शीख बांधवांचा, पाकिस्तानातील करतारपूर गुरुद्वारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. भारतीय पासपोर्ट असलेल्या शीख बांधवांना आता करतारपूर गुरुद्वारात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा घेण्याची ..

करतारपूर कॉरिडॉरची शीख बांधवांना अमूल्य भेट!

  करतारपूर कॉरिडॉरबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेली सहमती, या दोन देशांत सहकार्याचे नवे पर्व सुरू करताना दोन देशांतील तणावही कमी करू शकेल, असा विश्वास करायला हरकत नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांत झालेली चर्चा सुखद राहिली आणि भारतातील शीख बांधवांचा, पाकिस्तानातील करतारपूर गुरुद्वारात जाण्याचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची बाब म्हणावी लागेल. भारतीय पासपोर्ट असलेल्या शीख बांधवांना आता करतारपूर गुरुद्वारात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसा ..

रोजगारनिर्मिती करणारी 'ग्रीन इकॉनॉमी'

देशाच्या सौर व पवनऊर्जा क्षेत्राचा सध्या झपाट्याने विकास होत असून त्यामुळे रोजगारातही वाढ होत असल्याचे गेल्या पाच वर्षांत उपलब्ध झालेल्या १ लाख रोजगारातून दिसते. 'हरित ऊर्जे'मध्ये ऊर्जा क्षेत्राबरोबरच शेती, पर्यावरणपूरक बांधकाम उद्योग आणि घनकचरा व्यवस्थापनामध्येही मोठ्या संधी आहेत...

तिकडे कोणीतरी आहे म्हणूनच...

तंत्रज्ञानाच्या या टप्प्यावर तिकडे कोणीतरी असल्याचे सांगून भीती दाखवणे विचित्रपणाचेच लक्षण. कारण तिकडे कोणीतरी आहे, यंत्रणा नियंत्रित करत आहे, त्यामुळेच तर इकडे आपण त्यांचा वापर करू शकत आहोत. अशा परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी मात्र आम्ही वापरकर्त्यांच्या माहितीचा अमुक अमुक कारणांसाठी उपयोग करत आहोत, हे नक्कीच सांगितले पाहिजे...

हिमनगाचे टोक!

जयसिंग यांच्यावर झालेली कारवाई व त्यातून बाहेर आलेली माहिती हे हिमनगाचे एक टोक आहे. त्याखाली दडलेले बरेच काही अद्याप बाहेर यायचे आहे...

इतिहास नव्हे वास्तव!

आणीबाणीनंतरचे देशातील सामाजिक, राजकीय परिवर्तनही समजून घ्यावे लागेल आणि त्यात संघाला, त्या वास्तवाला अव्हेरून चालणार नाही. म्हणूनच नागपूर विद्यापीठाने पदवीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेल्या संघाच्या इतिहासाला विरोध करणे, हा देशाचाच इतिहास नाकारण्यासारखे ठरते...

वास्तवाचा विस्तव

मुंबईसह अन्य मोठ्या शहरांत विशेषतः पुण्यात पुरोगामित्वाचा बुरखा पांघरणारे अनेक डावे कंपू कार्यरत आहेत. प्रत्यक्षात या गटातल्या मंडळींचे धागेदोरे थेट हिंसक अशा नक्षलवादी, माओवादी, जहाल-अतिडाव्या संघटनांपर्यंत 'फ्रंटल ऑर्गनायझेशन'च्या रूपाने पोहोचलेले असतात आणि आताच्या संतोष शेलार आणि प्रशांत कांबळेसंबंधीच्या वृत्ताने हीच बाब अधोरेखित झाली...

सर्वमान्य तोडग्यातूनच निघेल मार्ग

पेशाने व्यावसायिक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना फायद्या-तोट्यापलीकडेही पर्यावरणाचे महत्त्व अधिक असल्याचे पटवून द्यायला हवे. जेणेकरून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गरजेच्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर होतील आणि एक सर्वमान्य तोडगा निघू शकेल...

कॉंग्रेसमधील नाराजीनामा सत्र...

  राहुल गांधी यांच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस महासचिव हरीश रावत, पश्चिमी उत्तरप्रदेशचे कॉंग्रेस महासचिव ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद्र यादव यांच्यासह अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. याआधीही कॉंग्रेसच्या जवळपास 120 नेत्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, त्यात दखलपात्र असे कोणतेच नेते नव्हते. पदावर असल्यामुळे पक्षाचा फायदा नाही आणि पक्षात नसले ..

कॉंग्रेसमधील नाराजीनामा सत्र...

राहुल गांधी यांच्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस महासचिव हरीश रावत, पश्चिमी उत्तरप्रदेशचे कॉंग्रेस महासचिव ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष केशवचंद्र यादव यांच्यासह अनेकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. याआधीही कॉंग्रेसच्या जवळपास 120 नेत्यांनी राजीनामे दिले होते. मात्र, त्यात दखलपात्र असे कोणतेच नेते नव्हते. पदावर असल्यामुळे पक्षाचा फायदा नाही आणि पक्षात नसले तरी पक्षाचे ..

बिनकामाचे 'गुजरात फाईल्स!'

अय्यूब यांनी या पुस्तकात नरेंद्र मोदी, अमित शाह व हिंदुत्वनिष्ठांविषयी सूडबुद्धीने लिखाण केले असले तरी प्रत्यक्षात त्यातील बहुतांश भाग खोटा आणि जाणूनबुजून मीठ-मसाला लावून लिहिलेला असल्याचे वाचताना जाणवते. आज सर्वोच्च न्यायालयानेदेखील यावरच शिक्कामोर्तब करत हे पुस्तक बिनकामाचे असल्याचे सांगितले...

काय म्हणता देवा पीक-पाणी?

काय म्हणते पीकपाणी अन् पाऊसही? आता या दिवसांत आणखी कुठली विचारपूस करणार? एकतर मुलांची अ‍ॅडमिशन कुठे नि कशी झाली अन् दुसरा सवाल हाच की पीकपाणी कसं आहे? दोन्ही ठिकाणी पेरणीच होत असते. दहावी- बारावीचे निकाल लागल्यावर मुलांचे प्रवेश होत असतात. त्यासाठी पालक बिचारे त्यांच्या खिशात, बँकेत अन् घरात असलेलं किडूकमिडूक विकून मुलांच्या भविष्याची तजवीज करत असतात. शेतकरीही नेमके तेच करतात. घरात असेल नसेल ते विकून बी-बियाणं, खते विकत घेतात अन् पेरण्या आटोपतात. त्यानंतर सगळेच कसे पावसावर अवलंबून असते. तिकडे ..

काय म्हणता देवा पीक-पाणी?

 काय म्हणते पीकपाणी अन् पाऊसही? आता या दिवसांत आणखी कुठली विचारपूस करणार? एकतर मुलांची अ‍ॅडमिशन कुठे नि कशी झाली अन् दुसरा सवाल हाच की पीकपाणी कसं आहे? दोन्ही ठिकाणी पेरणीच होत असते. दहावी- बारावीचे निकाल लागल्यावर मुलांचे प्रवेश होत असतात. त्यासाठी पालक बिचारे त्यांच्या खिशात, बँकेत अन् घरात असलेलं किडूकमिडूक विकून मुलांच्या भविष्याची तजवीज करत असतात. शेतकरीही नेमके तेच करतात. घरात असेल नसेल ते विकून बी-बियाणं, खते विकत घेतात अन् पेरण्या आटोपतात. त्यानंतर सगळेच कसे पावसावर अवलंबून असते. ..

'मर्त्य' बुद्धी अमर्त्यांची!

रामनामाच्या नुसत्या उच्चाराने दगडधोंडेही चक्क पाण्यावर तरंगतात. मात्र, जे दगडही नाहीत अन्धोंडेही नाहीत, असे अमर्त्य सेन यांसारखे विद्वान वा ममतांसारखे विक्षिप्तजन आपल्या 'मर्त्य' बुद्धीच्या प्रभावातून रामनामाच्या जयघोषाला विरोध केल्याने तरणार तर नाहीतच उलट स्वतःच बुडतील, असे वाटते...

पॉवर हाऊसच्या दिशेने वाटचाल

समोर असलेली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील आव्हाने समजून घेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अतिशय संतुलित असा अर्थसंकल्प सादर केल्याचे या सगळ्याच बाबीवरून दिसते. आगामी वर्षात यातील तरतुदींनुसार देश वाटचाल करत अर्थ, उद्योग, ऊर्जा अशा सर्वच क्षेत्रात पॉवर हाऊस होईल, अशी खात्री वाटते...

तथाकथित निःपक्षपात्यांचे आरोपपत्र

मोदीविरोधाचे डाव उघडपणे टाकता येत नसल्याने या लोकांनी निःपक्षपातीपणाचा आव आणून ही पत्रापत्री सुरू केल्याचे दिसते. मात्र, १३५ कोटी लोकसंख्येचा प्रतिनिधी म्हणून खुर्चीवर बसलेला ‘चौकीदार’ या कथित निःपक्षपात्यांच्या आरोपपत्राने सत्ताच्युत होत नसतो; उलट अशी आरोपपत्रे जनतेच्या न्यायालयात पालापाचोळ्यासारखी उडून जात असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. ..

अमेरिकेची भीती विकणाऱ्यांसाठी!

सर्वच विघ्नसंतोषी लोकांना, कारवाईची भीती विकून जगणाऱ्यांना खोटे ठरवत अमेरिकेने भारतावर बंधने वगैरे लादणे तर सोडाच; पण थेट ‘नाटो’ देशांच्या समकक्ष दर्जा दिला. हा नरेंद्र मोदी आणि तत्कालीन व विद्यमान परराष्ट्रमंत्र्यांच्या मुत्सद्देगिरी तसेच विदेशनीतीचाच विजय म्हटला पाहिजे...

‘काँग्रेस’ नावाची जुनी इमारत

पावसाळा सुरू झाला की एक हमखास मागणी सुरू होते ती म्हणजे जुन्या इमारतींची संरचना तपासणी करण्याची. अशी इमारत जुनी झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही लोक ती सोडून जाण्याचा शहाणपणा दाखवितातच; परंतु ज्यांच्यासमोर काहीच पर्याय शिल्लक राहत नाही, त्यांना मात्र जीव मुठीत धरून तिथेच राहावे लागते. हा सगळा संदर्भ इथे मांडण्याचे कारण सध्या सुरू असलेला धुवांधार पाऊस नसून ‘कॉँग्रेस’ नावाच्या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाची स्थिती हा आहे...

जलसंरक्षणाच्या प्रयत्नांचे भगीरथ होऊया!

जल संरक्षणाच्या काही गोष्टींसाठी जनतेलाच स्वतः पुढाकार घ्यावा लागेल तर काहींसाठी शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरावा लागेल. आगामी पाच वर्षांत मोदी स्वतः जलशक्ती मंत्रालय आणि लोकांच्या साहाय्यानेच पाण्याच्या या संकटावर तोडगा काढणार आहेत. म्हणूनच आपण प्रत्येकानेच या जल संरक्षणासाठीच्या प्रयत्नांचे भगीरथ होऊयात!..

हिंदूंना न्याय मिळावा, हीच अपेक्षा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीदरम्यान मेरठमधील हिंदूंनी दहशतीमुळे पलायन केल्याचे तथ्य आढळले, तर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच मी सत्तेवर असताना असे काही होणे शक्यच नसल्याचेही म्हटले आहे. अर्थात मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्याने या संपूर्ण प्रकरणावरील पडदा उचलला जाईल आणि इथल्या हिंदूंना न्याय मिळेल, इतकीच अपेक्षा!..

सरकारच्या प्रामाणिक भूमिकेवर शिक्कामोर्तब!

 मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरविल्यानं, या समाजातील आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या मागास घटकांना निश्चितपणे न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत आणि मराठा समाजाची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार नाहीत, अशी शंका काही नतद्रष्टांनी घेतली होती. पण, आपण मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, ..

सरकारच्या प्रामाणिक भूमिकेवर शिक्कामोर्तब!

मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयानं वैध ठरविल्यानं, या समाजातील आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या मागास घटकांना निश्चितपणे न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकार्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत आणि मराठा समाजाची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार नाहीत, अशी शंका काही नतद्रष्टांनी घेतली होती. पण, आपण मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, याबाबत ..