मुंबई: (Todays Gold Rate) मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात मोठी चढ-उतार सुरू असून, सोमवारी ६ एप्रिल रोजी देशांतर्गत बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. अलीकडील उच्चांक ₹१,८०,७७९ प्रति १० ग्रॅमच्या तुलनेत सध्याचे दर लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. (Todays Gold Rate)
शहरनिहाय सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) (Todays Gold Rate)
मुंबई
२४ कॅरेट ₹१,४९,१३०
२२ कॅरेट ₹१,३६,७००
दिल्ली
२४ कॅरेट ₹१,४९,२८०
२२ कॅरेट ₹१,३६,८५०
कोलकाता
२४ कॅरेट ₹१,४९,१३०
२२ कॅरेट ₹१,३६,७००
चेन्नई
२४ कॅरेट ₹१,५२,१७०
२२ कॅरेट ₹१,३९,४९०
पुणे
२४ कॅरेट ₹१,४९,१३०
२२ कॅरेट ₹१,३६,७००
बंगळुरू
२४ कॅरेट ₹१,४९,१३०
२२ कॅरेट ₹१,३६,७००
आठवडाभरात २४ कॅरेट सोन्यात ₹२,८६० ची वाढ झाली असली, तरी आजच्या सत्रात किंचित घसरण नोंदवली गेली आहे. (Todays Gold Rate)
चांदीचे दर
प्रति किलो: ₹२,५०,००० ते ₹२,५५,०००
प्रति १० रुपये: ₹२,५०० ते ₹२,५५०
गेल्या आठवड्यात चांदीत सुमारे ₹५,००० ची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजाराचा प्रभाव
स्पॉट गोल्ड: $४,५९१ ते $४,६७६ प्रति औंस
स्पॉट सिल्व्हर: सुमारे $६९.५७ प्रति औंस
मध्यपूर्वेतील तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओढा वाढला असला, तरी मजबूत डॉलरमुळे दरांवर दबाव येत आहे. (Todays Gold Rate)