वॉशिंग्टन: (White House Shooting) अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित व्हाइट हाऊस वार्ताहरांचे रात्रीच्या जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीतच एका हल्लेखोराने गोळीबार केल्याने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. (White House Shooting)
घटनेनंतर तात्काळ युनायटेड स्टेट्स सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्यांच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. कार्यक्रमात सुमारे २६०० लोक उपस्थित होते, त्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. (White House Shooting)
घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अशा भ्याड हल्ल्यांमुळे मी माझ्या ध्येयापासून मागे हटणार नाही.” त्यांनी कार्यक्रमस्थळाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, भविष्यात ‘ड्रोन-प्रूफ’ आणि ‘बुलेटप्रूफ’ सुविधांनी सज्ज आधुनिक सुरक्षा कक्ष उभारण्याची गरज व्यक्त केली. तसेच, स्वतःसह पत्नी मेलानिया आणि उपराष्ट्राध्यक्ष सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. (White House Shooting)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की, “लोकशाहीत हिंसाचाराला कोणतेही स्थान नाही.” त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. (White House Shooting)
Relieved to learn that President Trump, the First Lady and Vice President are safe and unharmed following the recent security incident at a Washington DC hotel. I extend my best wishes for their continued safety and well-being. Violence has no place in a democracy and must be…
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर कॅलिफोर्निया येथील रहिवासी असून त्याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असून या हल्ल्यामागील नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर अमेरिकेतील उच्चस्तरीय कार्यक्रमांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः अशा हाय-प्रोफाइल कार्यक्रमांमध्ये सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता पुन्हा तपासण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (White House Shooting)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.