Ameet Satam : अमीत साटम यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

    06-Jan-2026
Total Views |
 
Ameet Satam
 
मुंबई : (Ameet Satam) मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ६४ मधील महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन केले. (Ameet Satam)
 
यावेळी वॉर्ड ६४ चे उमेदवार सरिता राजपुरे, वॉर्ड ६५ चे उमेदवार विठ्ठल बंधेरी तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ameet Satam)
 
हेही वाचा : Santosh Dhuri BMC Election 2026: राज ठाकरेंच्या शिलेदाराने सोडली साथ; संतोष धुरी यांचा भाजपमध्ये प्रवेश  
 
यावेळी सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचा अंत करून भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार केला. (Ameet Satam)