आमदार अमीत साटम यांचा नागरिकांशी थेट संवाद

    04-Jan-2026
Total Views |
Amit Satam
 
मुंबई : ( Amit Satam ) जुहू बीच येथे रविवार दि.४ रोजी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला.
 
"मुंबईच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका निर्माण करण्यासाठी जनतेचा भरभरून प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.जनतेचा विश्वास हेच आमचं खऱ्या अर्थानं बळ आहे." असे प्रतिपादन आमदार अमीत साटम यांनी यावेळी केले.
 
हेही वाचा : १६ तारखेचा विजय हा महाविजय असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मुंबई महापालिका निवडणुकीतील महायुतीचे सर्व उमेदवार देखील उपस्थित होते.