Ajit Pawar Funeral Baramati: बारामतीत शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार..., शेवटचे काही फोटो

Total Views |
Ajit Pawar Funeral Baramati
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बुधवार दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र दुःखात बुडाला असताना, गुरुवारी बारामतीत लाखो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. (Ajit Pawar Funeral Baramati)
 
Ajit Pawar Funeral Baramati
 
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात झालेल्या अंत्यसंस्कारात शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. 'अजितदादा अमर राहा'च्या घोषणांमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांनी अंत्यसंस्कार केले. (Ajit Pawar Funeral Baramati)
Ajit Pawar Funeral Baramati 
 
पहाटे बारामती मेडिकल कॉलेजमधून पार्थिव काटेवाडी निवासस्थानी नेले गेले. लाखो बारामतीकरांनी अखेरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. सर्वसामान्य नागरिक, राष्ट्रवादी पदाधिकारी आणि दादांचे चाहते अश्रू ढाळत होते. दादांसोबत सावलीसारखे असलेले अंगरक्षकही भावविवश झाले. (Ajit Pawar Funeral Baramati)
 
Ajit Pawar Funeral Baramati 
 
काटेवाडीहून लाखोंच्या सोबतीने पार्थिव विद्या प्रतिष्ठान मैदानात नेले गेले. अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली मोठी पोकळी कधीच भरून निघणार नाही. (Ajit Pawar Funeral Baramati)
 
Ajit Pawar Funeral Baramati 
 
अजित पवारांवर अंत्यसंस्कार होत असताना विद्या प्रतिष्ठान मैदान सुन्न होतं. (Ajit Pawar Funeral Baramati)
Ajit Pawar Funeral Baramati 
 
काटेवाडीत आपल्या लाडक्या दादाला अखेरचा निरोप देण्यासाठी, त्यांचं अखेरचं दर्शन एकदा तरी मिळावं यासाठी लाखो बारामतीकरांनी गर्दी केली होती. (Ajit Pawar Funeral Baramati)
Ajit Pawar Funeral Baramati 
 
दादांसोबत सावलीसारखे असणारे त्यांचे अंगरक्षकही अश्रू लपवू शकले नाहीत. काटेवाडीतून अजित पवारांचं पार्थिव लाखोंच्या सोबतीने बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आलं. (Ajit Pawar Funeral Baramati)
 
Ajit Pawar Funeral Baramati 
 
सर्वसामान्य बारामतीकरांसोबत राज्याच्या विविध भागातून दादांचे चाहते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी इथे आले होते. त्यांना अश्रूंचा बांध रोखता आला नाही.
 
Ajit Pawar Funeral Baramati
 
अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली.
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com