Ajit Pawar Funeral: अजितदादांचा जीवनप्रवास फोटोतून...

Total Views |


बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकाली मृत्यू झाला. स्पष्टवक्तेपणा, मिश्कील शैली आणि अथक मेहनतीमुळे ते 'जनतेचे नेते' बनले होते. बारामती येथील अंत्यदर्शनासाठी उसळलेला जनसागर त्यांच्यावरील अलोट प्रेम दर्शवतो. त्यांच्या जाण्याने केवळ राजकारणातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. (Ajit Pawar Funeral)
 
Ajit Pawar Funeral 

सकाळी ८.४६ वाजता बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान स्फोट होऊन कोसळले. क्षणात आगीच्या ज्वाळांनी ते वेढले गेले आणि आणखी ३-४ स्फोट झाले. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माली या पाचही जणांचा मृत्यू झाला. अख्ख्या बारामतीवर आणि महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

अजित दादा फक्त राजकारणी नव्हते, तर सुसंस्कृत, अभ्यासू नेता, दिलखुलास आणि दिलदार माणूस होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. आज, गुरुवार दि. २९ जानेवारीला बारामतीतच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

अजित पवार फक्त धुरंधर नेता नव्हते, तर कुटुंबवत्सल भाऊ, काका, पुतण्या होते. चेस खेळणारे तरुण अजित दादांचे ते वेगळे रूप फोटोंमधून उलगडते. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

शरद पवारांसोबत: पक्ष प्रमुख नव्हे, तर काका आणि रोल मॉडेल. त्यांच्या छायेखाली राहूनही अजित पवारांनी स्वतःची वेगळी ओळख घडवली. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

सुप्रिया सुळे यांच्यासोबत: भाऊ-बहिणीचे जिव्हाळ्याचे नाते. दादाच्या जाण्याने शोकाकुल झालेल्या सुप्रिया. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत: एक खास क्षण. (Ajit Pawar Funeral)


Ajit Pawar Funeral 

विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत: सोहळ्यादरम्यानचे छायाचित्र.


Ajit Pawar Funeral 

लता मंगेशकर यांच्यासोबत: सोहळ्यातील दिलखुलास हास्य (शरद पवार उपस्थित).


Ajit Pawar Funeral 

लग्नसमारंभात: फेटा घालून तलवार हातात घेतलेली सुहास्य मुद्रा.

 

 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com