बारामती: (Ajit Pawar Plane Crash) आज बुधवार दि. २८ जानेवारी रोजी महाराष्ट्रावर दु:खाच डोंगर कोसळलाय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास अजित पवार यांचं विमान लँडिंग करताना कोसळलं. अजित पवारांसोबत या विमानात पाचजण होते. या अपघातात सर्वांचा मृत्यू झालाय. (Ajit Pawar Plane Crash)
विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Plane Crash)
अजित पवार - उपमुख्यमंत्री
विदीप जाधव- बॉडीगार्ड
पिंकी माळी- केबिन क्रू
सुमित कपूर- कॅप्टन
शांभवी पाठक- कॅप्टन