
औसा तालुक्यातील मंगरूळ येथे एक व्यक्ती तेरणा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकला होता. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार निलंगा अग्निशमन दलाच्या शोध व बचाव पथक याठिकाणी पाठविण्यात आले. या पथकाने पुरात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. pic.twitter.com/J4wQELv7YB
— District Information Office, Latur (@Infolatur) September 23, 2025
यावर्षीची अतिवृष्टी -
— Dr prashant bhamare (@dr_prashantsb) September 23, 2025
यावर्षीचा पाऊस हा अभूतपूर्व आहे. मराठवाड्याच्या व राज्याच्या ज्या भागांमध्ये कायम कमी पाऊस पडायचा त्या भागात यावर्षी अतिवृष्टी आहे. पण हा विषय निव्वळ अतिवृष्टी पुरता नाही तर त्याही पलीकडे या पावसाचा पॅटर्न वेगळा आहे हे लक्षात येते.
अत्यंत कमी काळात खूप… pic.twitter.com/JR3JInXRbQ
#Hingoli | #हिंगोली जिल्ह्यात पावसाचं थैमान, वसमत आणि औंढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस@InfoHingoli #HeavyRains pic.twitter.com/SehgO4z2BG
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 23, 2025
🚜 नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकऱ्यांना दिलासा!#बुलढाणा जिल्ह्यातील 1.80 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पूर नुकसानीपोटी ₹121.89 कोटींच्या मदत निधीला मंजूरी 🌾
— DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@InfoBuldhana) September 23, 2025
आतापर्यंत एकूण ₹219.70 कोटींची मदत वितरीत – पालकमंत्री मकरंद पाटील#Buldhana #Farmers #Maharashtra #ReliefFund
GR 👇 pic.twitter.com/kJMFpMMK1R
गावाला महापुराचा वेढा पडल्याने गावक-यांना रात्री 2 वाजता गाव सोडावे लागले.
— Golekar Ganesh N. (@golekarganesh) September 23, 2025
गोळेगाव, ता.परतूर, जि.जालना.#ओला_दुष्काळ #शेतकरी pic.twitter.com/WlW5GIEODC