मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक पाऊस कुठे? जाणून घ्या आकडेवारी...
26-May-2025
Total Views |
मुंबई : राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून मुंबईत सोमवार सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच मुंबईतील लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली असून रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवली आहे.
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार २५ मे २०२५ च्या मध्यरात्रीपासून तर सोमवार २६ मे २०२५ सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही आकडेवारी पुढीलप्रमाणे...