
मुंबई : रीलायन्स डिजिटलने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 'फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स' सेलची घोषणा केली असून ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर मोठ्या सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. हा सेल २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व रीलायन्स डिजिटल, मायजिओ स्टोअर्स, जिओ मार्ट डिजिटल तसेच [www.reliancedigital.in](http://www.reliancedigital.in) वर सुरू राहणार आहे.
या कालावधीत ग्राहकांना कमी झालेल्या जीएसटी दरांचा लाभ मिळणार असून मोठ्या बँकांच्या कार्डवर ₹१५००० पर्यंत त्वरित सूट मिळेल. तसेच, पेपर फायनान्सच्या सुविधेसह ₹३००००पर्यंत कॅशबॅकही दिला जाणार आहे.
विशेष ऑफर्स:
65” क्यूएलईडी टीव्ही फक्त ₹४५,९९० मध्ये
आयफोन १६e फक्त ₹४४,९९० मध्ये
1T ३ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसीची सुरुवात ₹१७,९९० पासून
रेफ्रिजरेटरवर ₹८,९९० पर्यंत डिस्काउंट, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर फक्त ₹१८,९९० पासून
टॉप लोड वॉशिंग मशीन फक्त ₹१०,९९० पासून
छोटे डोमेस्टिक अप्लायन्सेसवर ऑफर – १ प्रॉडक्टवर ५%, २ प्रॉडक्ट्सवर १०% आणि ३ किंवा अधिक प्रॉडक्ट्सवर १५% सूट
पर्सनल ऑडिओ, स्मार्टवॉचेस, टॅबलेट्स आणि टेक अॅक्सेसरीजवर अतिरिक्त ५% सवलत
रीलायन्स डिजिटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असून ८०० हून अधिक शहरांमध्ये ६२० पेक्षा जास्त मोठ्या स्टोअर्स आणि ९०० पेक्षा जास्त मायजिओ स्टोअर्ससह कार्यरत आहे. कंपनीकडे ३०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उत्पादने तसेच ५,००० पेक्षा जास्त प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
ग्राहकांना योग्य तंत्रज्ञानाची निवड करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेहमीच मार्गदर्शन करतात. रीलायन्स ResQ या ISO ९००१ प्रमाणित सेवेद्वारे विक्रीनंतरची संपूर्ण सेवा दिली जाते, जी आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असते.ग्राहकांना खरेदीसाठी कोणतेही रीलायन्स डिजिटल स्टोअर किंवा अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करण्याची सोय उपलब्ध आहे.