
भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आ. @RaviDadaChavan जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आ. रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.#BJP #Maharashtra #ChandrashekharBawankule pic.twitter.com/Ctga2JbIqQ
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा. @AnilSole1 जी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, माजी केंद्रीय मंत्री डॉ. @DrBharatippawar ताई, @AtulShahBJP , @Yogesh_Gogawale , @KishorShitole8 यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024
सर्वांचे मनःपूर्वक… pic.twitter.com/EaoGHFZoyT
भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्यता अभियान संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने राबविले जात आहे. या सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रदेश प्रमुखपदी प्रदेश महासचिव @PandeRajeshBJP जी व प्रदेश सहप्रमुखपदी प्रदेश कार्यकारिणी सदस्य @pravinghuge जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 28, 2024
दोघांचेही… pic.twitter.com/qcb2qJZmGG