शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर!

    24-Oct-2024
Total Views | 143

Sharad Pawar
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ४४ उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. दुसरी यादी उद्या अंतिम होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  शिंदेंविरोधात लढणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंनी भरला वरळीतून अर्ज
शरद पवार गटाची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे :
 
इस्लामपूर - जयंत पाटील
काटोल - अनिल देशमुख
घनसावंगी - राजेश टोपे
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील
मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड
कोरेगाव - शशिकांत शिंदे
बसमत - जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
इंदापूर - हर्षवर्धन पाटील
राहुरी - प्राजक्त तनपुरे
शिरूर - अशोकराव पवार
शिराळा - मानसिंग नाईक
विक्रमगड - सुनील भुसारा
कर्जत-जामखेड - रोहित पवार
अहमदपूर - विनायक पाटील
सिंदखेड राजा - डॉ. राजेंद्र शिंगणे
उदगीर - सुधाकर भालेराव
भोकरदन - चंद्रकांत दानवे
तुमसर - चरण वाघमारे
किनवट - प्रदीप नाईक
जिंतूर - विजय भांबळे
केज - पृथ्वीराज साठे
बेलापूर - संदीप नाईक
वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे
जामनेर - दिलीप खोडपे
मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
मुर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे
नागपूर पूर्व - दुणेश्वर पेठे
तिरोडा - रविकांत बोपचे
अहेरी - भाग्यश्री आत्राम
बदनापूर - रूपकुमार उर्फ बबलू चौधरी
मुरबाड - सुभाष पवार
घाटकोपर पूर्व - राखी जाधव
आंबेगाव - देवदत्त निकम
बारामती - युगेंद्र पवार
कोपरगाव - संदीप वरपे
शेवगाव - प्रताप ढाकणे
पारनेर - राणी लंके
आष्टी - मेहबूब शेख
करमाळा - नारायण पाटील
सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
चिपळूण - प्रशांत यादव
कागल - समरजित घाटगे
तासगाव कवठे महाकाळ - रोहित पाटील
हडपसर - प्रशांत जगताप 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121