शेअर मार्केट अपडेट्स - बाजारात घसरण

शेअर बाजारात आज अस्थिरता कायम

    31-Oct-2023
Total Views |
Stock 
 
शेअर मार्केट अपडेट्स - बाजारात घसरण
 

शेअर बाजारात आज अस्थिरता कायम
 

निफ्टी ६० अंकाने व निफ्टी २३० अंकाने ढासळले.
 

निफ्टी ५० इंडेक्स ६० १९०७९ व सेन्सेक्स ६३८७४ वर बंद
 

सेबी लाईफ, कोटक, टायटन, ओनजीसी या शेअर्समध्ये नुकसान तर रियल्टी शेअर्समध्ये मात्र तेजी आढळून आली.

बँक, ऑटो, फार्मास्युटिकल शेअर पाईपलाईन मध्ये.
 

हंसा कनज्यूमर प्रोडक्टसचा आयपीओ लाँच
 

गाझा पट्टीतील युद्धाचे सावट मार्केटवर कायम
 

फेडरल रिझर्व्हचे व्याजदर पुढील बुधवारी जाहीर होणार