सोन्याचा साठा: ८,१३३.५० टन अनेक वर्षांपासून अव्वल स्थान कायम.
सोन्याचा साठा: ३,३५२.६ टन सातत्याने वाढणारा साठा.
सोन्याचा साठा: २,४५२ टन
सोन्याचा साठा: २,४३६.९ टन
सोन्याचा साठा: २,३३६.९ टन
सोन्याचा साठा: २,२९२.३ टन
सोन्याचा साठा: १,०४०.५ टन
सोन्याचा साठा: ८७६.३३ टन ८व्या क्रमांकावर असूनही दरवर्षी सुमारे ८००+ टन आयात. जगातील सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक.
सोन्याचा साठा: ८४६.० टन
सोन्याचा साठा: ६२७.२ टन
सोन्याचा साठा अनेक कारणांनी महत्त्वाचा असतो. आर्थिक सुरक्षितता, चलनावरचा विश्वास आणि जागतिक धोरणात्मक ताकद यांमध्ये सोन्याचा साठा महत्त्वाची भूमिका बजावतो.