'फिनलँड' हा देश वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२६ च्या अहवालानुसार जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.
'फिनलँड' ने सलग ९ वर्षे पहिला क्रमांक कायम ठेवला आहे.
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२६ च्या यादीत बहुतेक नॉर्डिक देश आघाडीवर आहेत.
फिनलँड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टा रिका, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स, इस्रायल, लक्जमबर्ग, स्वित्झर्लंड
वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट अहवालाच्या इतिहासात प्रथमच लॅटिन अमेरिकेतील कोस्टा रिका हा देश टॉप ५ मध्ये पोहोचला आहे.
सामाजिक सुरक्षा, जीवनमान आणि लोकांचे समाधान यावर देशांची रँकिंग ठरते.