युरोपियन चलनांची डॉलरला टक्कर!

डॉलरसमोर मजबूत चलने...

२०२५ मध्ये जगातील अनेक प्रमुख चलनांनी युनायटेड स्टेट्स डॉलरच्या तुलनेत मजबुती दाखवली.

सर्वाधिक वाढ कोणाची?

स्वीडिश क्रोनाची डॉलरच्या तुलनेत सुमारे २०.२% इतकी वाढ होऊन आता पहिल्या क्रमांकावर!

युरोपियन चलनांची कामगिरी...

युरो, स्विस फ्रँक, डॅनिश क्रोन, नॉर्वेजियन क्रोन या चलनांनी चांगली कामगिरी केली.

जपानी येन स्थिर....

जपानी येन फक्त ०.३% वाढ, जवळपास स्थिर स्थिती.

युरोपबाहेरील प्रमुख चलन

ब्रिटिश पाउंड युकेचे चलनही डॉलरसमोर मजबूत ठरले.